प्रेषितांची कार्यं १३:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ तेव्हा भावांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते आणि हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत.+ कलस्सैकर १:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे, म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+ कलस्सैकर २:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ शिवाय, तुम्ही तुमच्या अपराधांमुळे आणि तुमच्या शरीराच्या सुंता न झालेल्या स्थितीमुळे मेलेले असे होता. पण देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ त्याने दयाळूपणे आपल्या सगळ्या अपराधांची क्षमा केली.+
३८ तेव्हा भावांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते आणि हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत.+
१३ शिवाय, तुम्ही तुमच्या अपराधांमुळे आणि तुमच्या शरीराच्या सुंता न झालेल्या स्थितीमुळे मेलेले असे होता. पण देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ त्याने दयाळूपणे आपल्या सगळ्या अपराधांची क्षमा केली.+