मत्तय ५:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात.+ पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.+ मार्क ९:५० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५० मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+
१३ तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात.+ पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.+
५० मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+