१३ पण यहोवाला प्रिय असलेल्या माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण देवाने आपल्या पवित्र शक्तीने तुम्हाला पवित्र करण्याद्वारे+ आणि सत्यावरच्या तुमच्या विश्वासाद्वारे सुरुवातीपासूनच तारणासाठी तुमची निवड केली.+