४त्यामुळे, प्रभूसाठी कैदी असलेला मी,+ तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला बोलावण्यात आलं असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असं वागा.+२ नेहमी नम्रता,*+ सौम्यता आणि सहनशीलता+ दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा.+
१३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+