कलस्सैकर ४:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा.
१६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा.