वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ तीमथ्य १:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे उत्पन्‍न होणारा विश्‍वास आणि प्रेम दाखवण्यासोबतच, माझ्याकडून ऐकलेल्या फायदेकारक* वचनांच्या नमुन्याला* धरून राहा.+

  • तीत १:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ कारण देवाचा कारभारी या नात्याने, मंडळीची देखरेख करणाऱ्‍यावर कोणताही आरोप असू नये. तो अडेल वृत्तीचा,+ तापट स्वभावाचा,+ दारुडा, हिंसक वृत्तीचा* किंवा बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारा असू नये.

  • तीत १:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ त्याची शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्‍वसनीय वचनाला* धरून असावी.+ यामुळे तो फायदेकारक शिक्षणाने+ इतरांना प्रोत्साहन देऊ शकेल* आणि त्यासोबतच जे हे वचन मान्य करत नाहीत, त्यांना ताडनही देऊ शकेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा