-
२ करिंथकर ३:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ खरंतर, स्वतःच्या बळावर कोणतंही कार्य करण्यासाठी आमच्याजवळ पुरेशी पात्रता नाही. पण स्वतः देव आम्हाला ही पात्रता देतो.+ ६ त्याने खरोखरच आम्हाला पुरेशी पात्रता दिली आहे. हे यासाठी, की आम्ही लेखी नियमांचे नाही,+ तर एका नवीन कराराचे+ आणि पवित्र शक्तीचे सेवक व्हावं. कारण लेखी नियम मृत्युदंडासाठी पात्र ठरवतात,+ पण पवित्र शक्ती जिवंत करते.+
-