११ पण आता मी तुम्हाला असं लिहीत आहे, की जर बंधू म्हणून ओळखला जाणारा एखादा माणूस अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा, लोभी,+ मूर्तिपूजक, शिव्याशाप देणारा, दारुडा+ किंवा इतरांना लुबाडणारा असेल,+ तर अशा माणसाची संगत सोडून द्या.+ त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका.