इब्री लोकांना ३:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ पण ख्रिस्त तर देवाच्या घरावर देखरेख करणारा विश्वासू मुलगा होता.+ आणि जर आपण मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य, आणि जिच्याबद्दल आपण अभिमान बाळगतो ती आशा शेवटपर्यंत दृढपणे टिकवून ठेवली, तर आपण त्याचं घर आहोत.+
६ पण ख्रिस्त तर देवाच्या घरावर देखरेख करणारा विश्वासू मुलगा होता.+ आणि जर आपण मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य, आणि जिच्याबद्दल आपण अभिमान बाळगतो ती आशा शेवटपर्यंत दृढपणे टिकवून ठेवली, तर आपण त्याचं घर आहोत.+