१ पेत्र ३:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ कारण आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं.+ तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.+ हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.+ त्याला हाडामांसाच्या शरीरात ठार मारण्यात आलं,+ पण स्वर्गीय शरीर देऊन जिवंत करण्यात आलं.+
१८ कारण आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं.+ तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.+ हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.+ त्याला हाडामांसाच्या शरीरात ठार मारण्यात आलं,+ पण स्वर्गीय शरीर देऊन जिवंत करण्यात आलं.+