-
२ तीमथ्य २:१६-१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ पण, पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ भाषणांपासून दूर राहा,+ कारण त्यांमुळे लोक आणखी मोठ्या प्रमाणावर देवाचा अनादर करतील. १७ आणि त्यांची शिकवण, शरीराला सडवत जाणाऱ्या जखमेप्रमाणे* पसरेल. हुमनाय आणि फिलेत हे अशांपैकीच आहेत.+ १८ ही माणसं सत्यापासून भरकटली आहेत, कारण पुनरुत्थान* आधीच झालं आहे असं ते म्हणतात,+ आणि ते काही जणांचा विश्वास नष्ट करत आहेत.
-