गलतीकर ३:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ मग, मुळात नियमशास्त्र कशासाठी? जिला अभिवचन देण्यात आलं होतं, ती संतती* येईपर्यंत+ अपराध प्रकट करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं होतं.+ आणि ते स्वर्गदूतांद्वारे+ एका मध्यस्थाच्या हातून देण्यात आलं.+
१९ मग, मुळात नियमशास्त्र कशासाठी? जिला अभिवचन देण्यात आलं होतं, ती संतती* येईपर्यंत+ अपराध प्रकट करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं होतं.+ आणि ते स्वर्गदूतांद्वारे+ एका मध्यस्थाच्या हातून देण्यात आलं.+