-
प्रेषितांची कार्यं १४:१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ इकुन्याला आल्यावर पौल आणि बर्णबा यहुद्यांच्या सभास्थानात गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणे बोलले, की पुष्कळ यहुदी आणि ग्रीक लोकांनी विश्वास स्वीकारला.
-