प्रेषितांची कार्यं १६:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ नंतर पौल दर्बे आणि लुस्त्र+ या शहरांतही आला. तिथे तीमथ्य+ नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. पण त्याचे वडील ग्रीक होते. २ लुस्त्र आणि इकुन्यातले बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.
१६ नंतर पौल दर्बे आणि लुस्त्र+ या शहरांतही आला. तिथे तीमथ्य+ नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. पण त्याचे वडील ग्रीक होते. २ लुस्त्र आणि इकुन्यातले बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.