इब्री लोकांना ५:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ खरंतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवं होतं. पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी*+ कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात.
१२ खरंतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवं होतं. पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी*+ कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात.