-
इब्री लोकांना ५:१४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ पण जड अन्न हे प्रौढ लोकांसाठी आहे. म्हणजे अशा लोकांसाठी ज्यांनी आपल्या समजशक्तीचा उपयोग करून तिला चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं आहे.
-