इब्री लोकांना १०:३२, ३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ पण, पूर्वीचे ते दिवस आठवत राहा, जेव्हा ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यावर+ तुम्ही मोठा संघर्ष करून धीराने दुःखं सोसली. ३३ काही वेळा, जाहीरपणे* तुमचा अपमान आणि छळ करण्यात आला; तर काही वेळा, अशा गोष्टी सोसणाऱ्यांना तुम्ही त्यांच्या दुःखात साथ दिली.*
३२ पण, पूर्वीचे ते दिवस आठवत राहा, जेव्हा ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यावर+ तुम्ही मोठा संघर्ष करून धीराने दुःखं सोसली. ३३ काही वेळा, जाहीरपणे* तुमचा अपमान आणि छळ करण्यात आला; तर काही वेळा, अशा गोष्टी सोसणाऱ्यांना तुम्ही त्यांच्या दुःखात साथ दिली.*