रोमकर १२:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ मेहनती* असा, आळशी असू नका.*+ पवित्र शक्तीद्वारे* आवेशी असा.+ यहोवाचे* दास होऊन त्याची सेवा करा.+ प्रकटीकरण २:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ तरीपण, एका गोष्टीसाठी मी तुला दोषी ठरवतो. ती म्हणजे, तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे.