-
१ पेत्र १:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे, त्याची स्तुती असो. कारण त्याच्या महान दयेप्रमाणे त्याने येशू ख्रिस्ताचं मेलेल्यांतून पुनरुत्थान* करण्याद्वारे+ एका जिवंत आशेसाठी+ आपल्याला नवीन जन्म दिला आहे.+ ४ हे यासाठी, की आपल्याला एक अविनाशी आणि निष्कलंक असा वारसा मिळावा,+ जो कधीही नाहीसा होणार नाही. हा वारसा तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवला आहे.+
-