५ ते करत असलेली पवित्र सेवा ही स्वर्गीय गोष्टींचं+ प्रतीक आणि छाया आहे.+ मोशे उपासना मंडप उभारणार होता तेव्हा देवाने त्याला जी आज्ञा दिली, त्याप्रमाणे हे आहे. देव त्याला म्हणाला, “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी काळजीपूर्वक बनव.”+