१९ कारण नियमशास्त्राने कोणत्याही गोष्टीला परिपूर्ण केलं नाही,+ पण जेव्हा जास्त चांगली अशी आशा+ देण्यात आली, तेव्हा परिपूर्णता शक्य झाली, आणि त्याच आशेद्वारे आपण देवाच्या जवळ येत आहोत.+
९ हा मंडप सध्याच्या काळासाठी एक उदाहरण आहे+ आणि या व्यवस्थेप्रमाणे अर्पणं आणि बलिदानं वाहिली जातात.+ पण, ही अर्पणं आणि बलिदानं पवित्र सेवा करणाऱ्या माणसाचा विवेक पूर्णपणे शुद्ध करू शकत नाहीत.+