इब्री लोकांना ९:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ अशा रितीने, पवित्र शक्ती* अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की पहिला मंडप* उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात* जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.+ इब्री लोकांना ९:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचं फक्त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+
८ अशा रितीने, पवित्र शक्ती* अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की पहिला मंडप* उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात* जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.+
२४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचं फक्त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+