३० तुम्ही ज्या देशात राहाल असं मी वचन दिलं होतं,*+ त्या देशात यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनचा मुलगा यहोशवा, यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणीही पाऊल ठेवणार नाही.+
२७ कारण तुमची बंडखोर+ आणि हट्टी वृत्ती*+ मला चांगली माहीत आहे. मी आज तुमच्यासोबत जिवंत असतानाच जर तुम्ही यहोवाविरुद्ध इतकं बंड करत आहात, तर मी मेल्यावर तुम्ही आणखी किती बंड कराल!