स्तोत्र ७:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ कृपा करून दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत कर;पण, नीतिमानांचा मार्ग भक्कम कर.+ कारण तू हृदयांचं+ आणि मनातल्या खोल भावनांचं*+ परीक्षण करणारा नीतिमान देव आहेस.+ स्तोत्र ९०:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ आमचे अपराध तू तुझ्यापुढे ठेवतोस;*+तुझ्या चेहऱ्याच्या प्रकाशाने, आमच्या गुप्त गोष्टी उघड्या पडतात.+ नीतिवचनं १५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ कबर* आणि विनाशाचं ठिकाण यहोवापासून लपलेलं नाही,+मग माणसांची मनं त्याच्यापासून कशी लपलेली असतील?+
९ कृपा करून दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत कर;पण, नीतिमानांचा मार्ग भक्कम कर.+ कारण तू हृदयांचं+ आणि मनातल्या खोल भावनांचं*+ परीक्षण करणारा नीतिमान देव आहेस.+
८ आमचे अपराध तू तुझ्यापुढे ठेवतोस;*+तुझ्या चेहऱ्याच्या प्रकाशाने, आमच्या गुप्त गोष्टी उघड्या पडतात.+