लेवीय ९:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मग मोशे अहरोनला म्हणाला: “तुझ्यासाठी+ आणि तुझ्या घराण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून तुझं पापार्पण+ आणि होमार्पण वेदीजवळ आणून अर्पण कर. तसंच लोकांच्या+ प्रायश्चित्तासाठी असलेलं अर्पणही तू दे.+ यहोवाने अशीच आज्ञा दिली आहे.” लेवीय १६:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ मग अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी+ व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं.
७ मग मोशे अहरोनला म्हणाला: “तुझ्यासाठी+ आणि तुझ्या घराण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून तुझं पापार्पण+ आणि होमार्पण वेदीजवळ आणून अर्पण कर. तसंच लोकांच्या+ प्रायश्चित्तासाठी असलेलं अर्पणही तू दे.+ यहोवाने अशीच आज्ञा दिली आहे.”
६ मग अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी+ व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं.