२२ पण मी तर तुम्हाला म्हणतो, की जो आपल्या भावाबद्दल मनात राग बाळगतो+ त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल. जो आपल्या भावाला शिव्याशाप देतो त्याला सर्वोच्च न्यायालयात जाब द्यावा लागेल. आणि जो त्याला ‘अरे नीच मूर्खा!’ असं म्हणतो, तो गेहेन्नाच्या आगीत टाकला जाण्यासाठी पात्र ठरेल.+