२० बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखं होऊ नका,+ तर वाईट गोष्टींच्या बाबतीत लहान मुलांसारखं व्हा;+ आणि समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.+
१३ आणि हे तोपर्यंत करावं, जोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या विश्वासात आणि देवाच्या मुलाबद्दलच्या अचूक ज्ञानात ऐक्य येत नाही; आणि जोपर्यंत आपण प्रौढता प्राप्त करून*+ ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची गाठत नाही.