यशया १:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ स्वतःला धुऊन शुद्ध करा,+तुमची दुष्ट कामं माझ्या नजरेपुढून दूर करा;वाईट कामं करायचं सोडून द्या.+