मत्तय ६:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं+ अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का?+
२५ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं+ अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का?+