४ याचं कारण म्हणजे, शास्त्रवचनांप्रमाणे पूर्वीच न्यायदंडासाठी नेमलेली काही माणसं, नकळत आपल्यामध्ये शिरली आहेत. ही अधार्मिक माणसं देवाच्या अपार कृपेचं निमित्त देऊन निर्लज्ज वर्तन करतात+ आणि आपला एकच मालक आणि प्रभू, येशू ख्रिस्त याचा विश्वासघात करतात.+