२ पेत्र ३:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ काहींना वाटतं की यहोवा* आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही.+ उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.+
९ काहींना वाटतं की यहोवा* आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही.+ उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.+