-
१ पेत्र ३:१९, २०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुष्ट स्वर्गदूतांना* प्रचार केला.+ २० हे तेच दुष्ट स्वर्गदूत होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना*+ जहाजाचं* बांधकाम सुरू होतं+ आणि त्या जहाजात मोजकेच लोक, म्हणजे आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.+
-