योहान १५:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तुम्ही जगाचा भाग असता, तर तुम्ही आपलेच आहात हे ओळखून जगाने तुमच्यावर प्रेम केलं असतं. पण आता तुम्ही जगाचा भाग नाही,+ तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतलंय. यामुळेच जग तुमचा द्वेष करतं.+
१९ तुम्ही जगाचा भाग असता, तर तुम्ही आपलेच आहात हे ओळखून जगाने तुमच्यावर प्रेम केलं असतं. पण आता तुम्ही जगाचा भाग नाही,+ तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतलंय. यामुळेच जग तुमचा द्वेष करतं.+