रोमकर १०:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ कारण ख्रिस्त हाच प्रभू आहे, असं जर तुम्ही आपल्या तोंडाने जाहीर केलं+ आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं असा मनात विश्वास बाळगला, तर तुमचं तारण होईल.*
९ कारण ख्रिस्त हाच प्रभू आहे, असं जर तुम्ही आपल्या तोंडाने जाहीर केलं+ आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं असा मनात विश्वास बाळगला, तर तुमचं तारण होईल.*