-
२ थेस्सलनीकाकर २:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ पण बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती+ आणि त्याच्याजवळ आपलं एकत्र केलं जाणं+ यांबद्दल आम्हाला हे सांगायचं आहे: २ यहोवाचा* दिवस+ आला आहे असं सुचवणाऱ्या कोणत्याही प्रेरित संदेशामुळे,+ तोंडी सांगितलेल्या संदेशामुळे किंवा आमच्याकडून आहे असं भासणाऱ्या पत्रामुळे लगेच गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका.
-