प्रकटीकरण २२:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ मग स्वर्गदूत मला म्हणाला: “ही वचनं विश्वसनीय* आणि खरी आहेत.+ आणि संदेष्ट्यांना प्रेरित करणारा देव,+ यहोवा,* याने लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या दासांना दाखवण्यासाठी आपल्या स्वर्गदूताला पाठवलं आहे.
६ मग स्वर्गदूत मला म्हणाला: “ही वचनं विश्वसनीय* आणि खरी आहेत.+ आणि संदेष्ट्यांना प्रेरित करणारा देव,+ यहोवा,* याने लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या दासांना दाखवण्यासाठी आपल्या स्वर्गदूताला पाठवलं आहे.