वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मग शब्द मानव झाला.+ तो आपल्यामध्ये राहिला आणि आपण त्याचं तेज पाहिलं. पित्याच्या एकुलत्या एका मुलाचं+ ते तेज होतं. आणि तो देवाच्या कृपेने* आणि सत्याने परिपूर्ण होता.

  • १ करिंथकर १२:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ आता तुम्ही हे समजून घ्यावं असं मला वाटतं, की कोणीही देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मदतीने बोलत असेल, तर “येशू शापित आहे!” असं म्हणणार नाही; तसंच, पवित्र शक्‍तीच्या मदतीशिवाय कोणीही, “येशू प्रभू आहे!” असं म्हणू शकत नाही.+

  • प्रकटीकरण १९:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० हे ऐकताच, त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस!+ मी तर तुझ्यासारखाच आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य+ मिळालं आहे त्या तुझ्या बांधवांसारखाच फक्‍त एक दास आहे. देवाची उपासना कर!+ कारण येशूबद्दलची साक्ष देणं हाच भविष्यवाणीचा उद्देश आहे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा