७ हे खरं आहे, की या अनीतिमान माणसाचं कार्य आधीच सुरू झालं आहे+ आणि ते गुप्त आहे. पण, जोपर्यंत रोखून धरणारा मार्गातून निघणार नाही, तोपर्यंतच हे कार्य गुप्त राहील.
१८ मुलांनो, हा शेवटचा काळ आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहे.+ आतासुद्धा बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत+ आणि यावरूनच आपल्याला कळतं की हा शेवटचा काळ आहे.