प्रेषितांची कार्यं २०:२९, ३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील+ आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत. ३० तुमच्यामधूनच काही माणसं उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील.+
२९ मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील+ आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत. ३० तुमच्यामधूनच काही माणसं उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील.+