-
योहान १४:२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ जो माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करीन. मी स्वतःला त्याच्यासमोर स्पष्टपणे प्रकट करीन.”
-