स्तोत्र ९९:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९९ यहोवा राजा बनला आहे.+ सर्व लोक थरथर कापोत. तो करुबांवर* विराजमान आहे.+ पृथ्वी थरथर कापो. जखऱ्या १४:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ यहोवा सर्व पृथ्वीचा राजा होईल.+ त्या दिवशी यहोवा एक असेल+ आणि त्याचं नावसुद्धा एक असेल.+ प्रकटीकरण १९:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+
६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+