यिर्मया १०:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० पण, यहोवा हाच खरा देव आहे. तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+ त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही. १ तीमथ्य १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ सर्वकाळाचा राजा,+ अविनाशी,+ अदृश्य,+ जो एकच देव+ त्याला सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव मिळो. आमेन.
१० पण, यहोवा हाच खरा देव आहे. तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+ त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही.