वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • हाग्गय २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

हाग्गय रूपरेषा

      • दुसरं मंदिर वैभवाने भरून जाईल (१-९)

        • सगळ्या राष्ट्रांना हालवलं जाईल (७)

        • सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू येतील (७)

      • मंदिर पुन्हा बांधल्यामुळे आशीर्वाद मिळतात (१०-१९)

        • शुद्धता दुसऱ्‍याला देता येत नाही (१०-१४)

      • जरूब्बाबेलला संदेश (२०-२३)

        • “मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखा करीन” (२३)

हाग्गय २:१

समासातील संदर्भ

  • +एज ५:१; ६:१४

हाग्गय २:२

समासातील संदर्भ

  • +एज १:८
  • +१इत ३:१७-१९; जख ४:९
  • +१इत ६:१५
  • +जख ३:८; ६:११

हाग्गय २:३

समासातील संदर्भ

  • +१रा ६:१; एज ३:१२
  • +जख ४:१०

हाग्गय २:४

समासातील संदर्भ

  • +जख ८:९
  • +निर्ग ३:१२; यश ४३:२; रोम ८:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १५

हाग्गय २:५

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरमधून.”

  • *

    किंवा कदाचित, “त्या वेळी माझी शक्‍ती तुमच्यामध्ये उभी होती.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २९:४५; ३४:१०
  • +जख ४:६
  • +यश ४१:१०; जख ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. ११-१२

हाग्गय २:६

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १४, १८-१९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३

    ५/१/२००६, पृ. ८, ११-१२

    प्रकटीकरण कळस, पृ. १०७-१०८

हाग्गय २:७

तळटीपा

  • *

    किंवा “उत्तम.”

समासातील संदर्भ

  • +यश २:२; ६०:५, ११
  • +निर्ग ४०:३५; १रा ८:११; यश ६६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १४-१९

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २८

    १२/१/२००७, पृ. १३

    २/१/२००७, पृ. २८-२९

    ५/१/२००६, पृ. ११-१२

    १/१५/२०००, पृ. १४-१९

    ७/१५/१९९९, पृ. १०-११

    १/१/१९९७, पृ. ९, ११-१२, १४, २२

    ७/१/१९९६, पृ. १९

    १/१५/१९९५, पृ. १३

    ८/१/१९९२, पृ. १४

    ६/१/१९८९, पृ. ३०

    ८/१/१९८९, पृ. ९

    ३/१/१९८८, पृ. १८-१९

    प्रकटीकरण कळस, पृ. १०७-१०८

    ज्ञान, पृ. १८०

हाग्गय २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००७, पृ. १९-२०

हाग्गय २:९

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१३
  • +स्तो ८५:८; यश २:४; ६०:१७, १८; जख ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३

    १/१/१९९७, पृ. ९, २२

    ७/१/१९९६, पृ. १२-१३, १८-१९

    ६/१/१९८९, पृ. २९

हाग्गय २:१०

समासातील संदर्भ

  • +हाग १:१

हाग्गय २:११

समासातील संदर्भ

  • +मला २:७

हाग्गय २:१३

समासातील संदर्भ

  • +लेवी ७:२१; गण ५:२, ३; ९:६; १९:११; ३१:१९

हाग्गय २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १५

    १/१/१९९७, पृ. १७-२२

हाग्गय २:१५

समासातील संदर्भ

  • +एज ३:१०; जख ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९७, पृ. १७-२२

हाग्गय २:१६

समासातील संदर्भ

  • +हाग १:६; जख ८:१०

हाग्गय २:१७

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२२

हाग्गय २:१८

समासातील संदर्भ

  • +एज ५:२; जख ८:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९७, पृ. १७-२२

हाग्गय २:१९

समासातील संदर्भ

  • +हाग १:६
  • +नीत ३:९, १०; जख ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १३-१४

हाग्गय २:२०

समासातील संदर्भ

  • +हाग २:१०

हाग्गय २:२१

समासातील संदर्भ

  • +हाग २:६; इब्री १२:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३

    ५/१/२००६, पृ. ११-१२

    १/१/१९९७, पृ. २२

हाग्गय २:२२

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१२; दान २:४४; सफ ३:८
  • +शास ७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३

    ५/१/२००६, पृ. ८, ११-१२

    १/१/१९९७, पृ. २२

हाग्गय २:२३

समासातील संदर्भ

  • +एज ३:८
  • +मत्त १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९७, पृ. २२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

हाग्ग. २:१एज ५:१; ६:१४
हाग्ग. २:२एज १:८
हाग्ग. २:२१इत ३:१७-१९; जख ४:९
हाग्ग. २:२१इत ६:१५
हाग्ग. २:२जख ३:८; ६:११
हाग्ग. २:३१रा ६:१; एज ३:१२
हाग्ग. २:३जख ४:१०
हाग्ग. २:४जख ८:९
हाग्ग. २:४निर्ग ३:१२; यश ४३:२; रोम ८:३१
हाग्ग. २:५निर्ग २९:४५; ३४:१०
हाग्ग. २:५जख ४:६
हाग्ग. २:५यश ४१:१०; जख ८:१३
हाग्ग. २:६इब्री १२:२६, २७
हाग्ग. २:७यश २:२; ६०:५, ११
हाग्ग. २:७निर्ग ४०:३५; १रा ८:११; यश ६६:१२
हाग्ग. २:९यश ६०:१३
हाग्ग. २:९स्तो ८५:८; यश २:४; ६०:१७, १८; जख ८:१२
हाग्ग. २:१०हाग १:१
हाग्ग. २:११मला २:७
हाग्ग. २:१३लेवी ७:२१; गण ५:२, ३; ९:६; १९:११; ३१:१९
हाग्ग. २:१५एज ३:१०; जख ४:९
हाग्ग. २:१६हाग १:६; जख ८:१०
हाग्ग. २:१७अनु २८:२२
हाग्ग. २:१८एज ५:२; जख ८:९
हाग्ग. २:१९हाग १:६
हाग्ग. २:१९नीत ३:९, १०; जख ८:१२
हाग्ग. २:२०हाग २:१०
हाग्ग. २:२१हाग २:६; इब्री १२:२६, २७
हाग्ग. २:२२यश ६०:१२; दान २:४४; सफ ३:८
हाग्ग. २:२२शास ७:२२
हाग्ग. २:२३एज ३:८
हाग्ग. २:२३मत्त १:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हाग्गय २:१-२३

हाग्गय

२ मग सातव्या महिन्याच्या २१ व्या दिवशी संदेष्टा हाग्गय+ याला यहोवाकडून हा संदेश मिळाला: २ “कृपा करून, यहूदाचा राज्यपाल,+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा+ मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा+ यांना, तसंच बाकीच्या सर्व लोकांना असं विचार, ३ ‘या मंदिराचं आधीचं वैभव ज्याने पाहिलं होतं, असा एखादा तुमच्यामध्ये उरला आहे का?+ आता हे मंदिर तुम्हाला कसं दिसतं? पूर्वीच्या वैभवाच्या तुलनेत हे मंदिर काहीच नाही, असं तुम्हाला वाटत नाही का?’+

४ यहोवा म्हणतो, ‘जरूब्बाबेल, हिंमत धर आणि यहोसादाकच्या मुला, महायाजक यहोशवा तूही हिंमत धर.’

यहोवा म्हणतो, ‘देशातल्या सर्व लोकांनो, तुम्हीही हिंमत धरा+ आणि काम करा.’

‘कारण मी तुमच्यासोबत आहे,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ५ ‘तुम्ही इजिप्तमधून* बाहेर आलात, तेव्हा मी तुम्हाला काय वचन दिलं होतं ते आठवा.+ आजही मी माझ्या शक्‍तीने तुमचं मार्गदर्शन करत आहे,*+ म्हणून भिऊ नका.’”+

६ “कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘थोड्याच काळात, मी पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी आणि समुद्र व कोरडी जमीन हालवीन.’+

७ ‘आणि मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान* वस्तू येतील+ आणि मी हे मंदिर माझ्या वैभवाने भरून टाकीन,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

८ ‘चांदी माझी आहे आणि सोनंही माझं आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

९ ‘या मंदिराचं भविष्यातलं वैभव पूर्वीच्या वैभवापेक्षाही महान असेल,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

‘आणि या ठिकाणी मी शांती स्थापन करीन,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”

१० दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी, संदेष्टा हाग्गय+ याला यहोवाकडून हा संदेश मिळाला: ११ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘कृपा करून, याजकांना नियमशास्त्राबद्दल असं विचारा:+ १२ “जर एखादा माणूस आपल्या कपड्यांत पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्याच्या कपड्यांचा स्पर्श भाकरी, कालवण, द्राक्षारस किंवा तेल यांपैकी कशालाही झाला, तर ते पवित्र होईल का?”’”

याजक म्हणाले: “नाही!”

१३ मग हाग्गयने विचारलं: “जर एखाद्या मृतदेहाचा स्पर्श झाल्यामुळे अशुद्ध झालेल्या माणसाने, यांपैकी एखाद्या वस्तूला स्पर्श केला, तर ती अशुद्ध होईल का?”+

याजकांनी उत्तर दिलं: “हो, ती अशुद्ध होईल.”

१४ तेव्हा हाग्गय म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘हे लोक आणि हे राष्ट्र आणि त्यांच्या हातांची सर्व कामं माझ्या दृष्टीने अशीच आहेत. ते तिथे जे काही अर्पण करतात ते अशुद्ध आहे.’

१५ ‘पण कृपा करून, तुम्ही आजपासून या गोष्टीकडे लक्ष द्या: यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचं काम सुरू होण्याआधी+ १६ परिस्थिती कशी होती? जेव्हा कोणी २० मापांच्या अपेक्षेने धान्याच्या राशीकडे जायचा, तेव्हा तिथे फक्‍त १० मापं असायची; आणि जेव्हा एखादा ५० मापं द्राक्षारस काढण्यासाठी द्राक्षकुंडाजवळ जायचा, तेव्हा त्यात फक्‍त २० मापं असायची;+ १७ मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या हातांच्या सर्व कामांना उष्ण वारा, कीड+ आणि गारा यांनी पीडित केलं. पण तरी तुमच्यापैकी कोणीही माझ्याकडे परत आलं नाही,’ असं यहोवा म्हणतो.

१८ ‘कृपा करून, आजपासून या गोष्टीकडे लक्ष द्या; नवव्या महिन्याच्या २४ व्या दिवसापासून, म्हणजेच यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्याच्या दिवसापासून,+ या गोष्टीकडे लक्ष द्या: १९ कोठारात आता धान्य आहे का?+ द्राक्षवेलींवर, तसंच अंजिर, डाळिंब आणि जैतून यांच्या झाडांवर फळं आली आहेत का, नाही ना? पण आजपासून मी एक आशीर्वाद पाठवीन.’”+

२० त्याच दिवशी, हाग्गय याला पुन्हा यहोवाकडून हा संदेश मिळाला:+ २१ “यहूदाचा राज्यपाल जरूब्बाबेल याला सांग, ‘मी आकाश आणि पृथ्वी हालवणार आहे.+ २२ मी राज्यांची राजासनं उलथून टाकीन आणि सर्व राष्ट्रांची ताकद नष्ट करीन;+ मी रथाला त्याच्या स्वारांसोबत उलथून टाकीन; सर्व घोडे पडतील आणि त्यांचे सगळे स्वार एकमेकांना तलवारीने मारतील.’”+

२३ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘हे जरूब्बाबेल,+ शल्तीएलच्या मुला,+ माझ्या सेवका, त्या दिवशी मी तुला बोलवीन.’ यहोवा म्हणतो, ‘मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखा करीन, कारण मी तुलाच निवडलं आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा