वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • देवाच्या मुलांनी पृथ्वीवर बायका केल्या (१-३)

      • नेफिलीम यांचा जन्म (४)

      • मानवांच्या दुष्टपणामुळे यहोवाला दुःख होतं (५-८)

      • नोहाला जहाज बांधण्याची आज्ञा मिळते (९-१६)

      • देव जलप्रलय येईल असं सांगतो (१७-२२)

उत्पत्ती ६:२

तळटीपा

  • *

    स्वर्गदूतांना सूचित करणारा हिब्रू भाषेतला एक वाक्प्रचार.

समासातील संदर्भ

  • +ईयो १:६; ३८:७; २पेत्र २:४; यहू ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१३, पृ. २२

    ४/१५/२०१०, पृ. २०

    ६/१/२००७, पृ. ५

    ४/१५/२०००, पृ. २७

    ६/१५/१९९७, पृ. १५-१६

    १२/१/१९९०, पृ. १३-१४

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ९३-९४

उत्पत्ती ६:३

तळटीपा

  • *

    किंवा “मनुष्य आपल्या शरीराच्या इच्छांप्रमाणे वागत असल्यामुळे.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:४; १पेत्र ३:२०
  • +२पेत्र ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१२, पृ. २३

    १२/१५/२०१०, पृ. ३०-३१

    १२/१५/२००३, पृ. १५

    ११/१/२००१, पृ. ९-१०

    ८/१५/१९९९, पृ. १६

    ९/१५/१९९८, पृ. ११

उत्पत्ती ६:४

तळटीपा

  • *

    म्हणजे कदाचित, “पाडणारे,” म्हणजे जे इतरांना खाली पाडतात. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१३, पृ. १०

    ६/१५/२०१३, पृ. २२

    ६/१/२००७, पृ. ५

    ११/१५/२००१, पृ. २८

    ४/१५/२०००, पृ. २७-२८

    ६/१५/१९९७, पृ. १५-१६

    अनुकरण, पृ. २०-२१

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ९४

उत्पत्ती ६:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ८:२१; यिर्म १७:९; मत्त १५:१९

उत्पत्ती ६:६

तळटीपा

  • *

    किंवा “दुःख झालं.”

  • *

    किंवा “त्याचं मन दुःखी झालं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:४०, ४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. ५

    १/१/२००४, पृ. २९

    ४/१५/१९९८, पृ. ७

    १०/१/१९९२, पृ. ९

    १२/१/१९९०, पृ. १४

उत्पत्ती ६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. ७

उत्पत्ती ६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९१, पृ. १९, २१-२२

उत्पत्ती ६:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्या पिढ्यांमध्ये.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:१; यहे १४:१४; इब्री ११:७
  • +२पेत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१७, पृ. ११

    ९/१/२००५, पृ. २७-२९

    ११/१५/२००१, पृ. २९

    १२/१५/१९९८, पृ. ३०

    ११/१५/१९९८, पृ. १०

    ९/१५/१९९८, पृ. २३

    ६/१/१९९८, पृ. ९

    १०/१/१९९१, पृ. १९

    अनुकरण, पृ. १९

उत्पत्ती ६:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:३२

उत्पत्ती ६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. ५

    १२/१५/२००३, पृ. १६-१७

    ६/१/१९८६, पृ. १६

उत्पत्ती ६:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक ११:१८
  • +मत्त २४:३७-३९; २पेत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८६, पृ. १६

उत्पत्ती ६:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:४

उत्पत्ती ६:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “गोफेरची झाडं,” रेझीनयुक्‍त लाकूड कदाचित सायप्रस झाडाचं लाकूड.

  • *

    शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि खालचा भाग सपाट असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:७
  • +उत्प १४:१०; निर्ग २:३

उत्पत्ती ६:१५

तळटीपा

  • *

    एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ३/८/१९९७, पृ. २५

उत्पत्ती ६:१६

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत सोहर.  काहींचं म्हणणं आहे, की सोहर  हा शब्द उजेडासाठी असलेल्या झरोक्याला किंवा खिडकीला सूचित करत नाही, तर, एक हात लांबीचा उतार असलेल्या छताला सूचित करतो.

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:१६

उत्पत्ती ६:१७

तळटीपा

  • *

    किंवा “पूर.”

  • *

    किंवा “जीवन शक्‍ती.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १:७; ७:६, ११
  • +उत्प ७:२१; स्तो १०४:२९; मत्त २४:३९; २पेत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९८, पृ. ९

उत्पत्ती ६:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१३, पृ. ११-१२

उत्पत्ती ६:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प ८:१७
  • +उत्प ७:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१३, पृ. ११-१२

उत्पत्ती ६:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:१४, १५

उत्पत्ती ६:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प १:२९, ३०

उत्पत्ती ६:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:१६; इब्री ११:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. ३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ६:२ईयो १:६; ३८:७; २पेत्र २:४; यहू ६
उत्प. ६:३उत्प ७:४; १पेत्र ३:२०
उत्प. ६:३२पेत्र ३:९
उत्प. ६:५उत्प ८:२१; यिर्म १७:९; मत्त १५:१९
उत्प. ६:६स्तो ७८:४०, ४१
उत्प. ६:९उत्प ७:१; यहे १४:१४; इब्री ११:७
उत्प. ६:९२पेत्र २:५
उत्प. ६:१०उत्प ५:३२
उत्प. ६:१२प्रक ११:१८
उत्प. ६:१२मत्त २४:३७-३९; २पेत्र २:५
उत्प. ६:१३उत्प ७:४
उत्प. ६:१४इब्री ११:७
उत्प. ६:१४उत्प १४:१०; निर्ग २:३
उत्प. ६:१६उत्प ७:१६
उत्प. ६:१७उत्प १:७; ७:६, ११
उत्प. ६:१७उत्प ७:२१; स्तो १०४:२९; मत्त २४:३९; २पेत्र २:५
उत्प. ६:१८उत्प ७:१३
उत्प. ६:१९उत्प ८:१७
उत्प. ६:१९उत्प ७:२
उत्प. ६:२०उत्प ७:१४, १५
उत्प. ६:२१उत्प १:२९, ३०
उत्प. ६:२२निर्ग ४०:१६; इब्री ११:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ६:१-२२

उत्पत्ती

६ पृथ्वीवर मानवांची संख्या वाढू लागली आणि त्यांना मुली झाल्या, २ तेव्हा खऱ्‍या देवाच्या मुलांनी*+ पाहिलं, की मानवांच्या मुली दिसायला सुंदर आहेत. म्हणून त्यांपैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या. ३ मग यहोवा म्हणाला: “मनुष्य पापी असल्यामुळे* मी त्याला नेहमीसाठी सहन करणार नाही.+ म्हणून त्याचे दिवस १२० वर्षं असतील.”+

४ त्या काळात आणि नंतरही पृथ्वीवर नेफिलीम* होते. तेव्हा खऱ्‍या देवाच्या मुलांनी मानवांच्या मुलींशी संबंध ठेवले आणि त्यांच्यापासून त्यांना मुलं झाली. ही जुन्या काळातली शक्‍तिशाली आणि नावाजलेली माणसं होती.

५ यहोवा देवाने पाहिलं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला आहे आणि त्यांच्या मनातला प्रत्येक विचार आणि इच्छा ही नेहमी वाईटच असते.+ ६ पृथ्वीवर मानवाला निर्माण केल्याचा यहोवाला पस्तावा झाला* आणि त्याला मनापासून वाईट वाटलं.*+ ७ म्हणून यहोवा म्हणाला: “मी निर्माण केलेल्या मानवांचा मी या पृथ्वीवरून नाश करीन. मानवांसोबत पाळीव प्राणी, रांगणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू यांचाही मी नाश करीन. कारण त्यांना बनवल्याचा मला पस्तावा होत आहे.” ८ पण यहोवाच्या नजरेत नोहा चांगला माणूस होता.

९ हा नोहाचा वृत्तान्त आहे.

नोहा एक नीतिमान माणूस होता.+ त्याच्या काळातल्या लोकांमध्ये* तो निर्दोष होता. नोहा खऱ्‍या देवासोबत चालला.+ १० पुढे नोहाला तीन मुलं झाली, शेम, हाम आणि याफेथ.+ ११ खऱ्‍या देवाच्या नजरेत पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि सगळीकडे हिंसाचार चालला होता. १२ देवाने पृथ्वीकडे पाहिलं, तेव्हा ती खरोखर भ्रष्ट झाली होती.+ पृथ्वीवरचे सर्व लोक वाईट मार्गाला लागले होते.+

१३ यानंतर देव नोहाला म्हणाला: “मी सगळ्या मानवांचा नाश करायचं ठरवलं आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर हिंसाचार खूप वाढला आहे. म्हणून मी त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करीन.+ १४ तू आपल्यासाठी चांगल्या लाकडापासून* एक जहाज* बनव.+ त्यामध्ये खोल्या बनव आणि त्याला आतून बाहेरून डांबर+ लाव. १५ जहाज अशा प्रकारे बनव: जहाजाची लांबी ३०० हात,* रुंदी ५० हात आणि उंची ३० हात असावी. १६ उजेड येण्यासाठी जहाजाच्या छतापासून एक हात लांबीची खिडकी* बनव. जहाजाच्या एका बाजूला त्याचा दरवाजा बनव.+ आणि जहाजात खालचा, दुसरा आणि तिसरा मजला बनव.

१७ मी पृथ्वीवर जलप्रलय* आणणार आहे+ आणि ज्यांच्यात जीवनाचा श्‍वास* आहे अशा आकाशाखालच्या सगळ्या प्राण्यांचा नाश करणार आहे. पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा नाश होईल.+ १८ पण मी तुझ्यासोबत एक करार करतो. तू जहाजात जा आणि आपल्यासोबत आपली मुलं, बायको आणि आपल्या सुनांनाही घेऊन जा.+ १९ आणि तुझ्यासोबत सर्व प्रकारच्या प्राण्यांचा+ जीव वाचावा म्हणून, त्यांच्यातल्या नर आणि मादी+ अशा दोन-दोन प्राण्यांना जहाजात घेऊन जा; २० आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे, पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, तसंच, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे तुझ्याकडे येतील. तू त्यांना जिवंत वाचवावं म्हणून प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणी तुझ्याकडे येतील.+ २१ तू आपल्यासाठी आणि प्राण्यांसाठी लागणारं सर्व प्रकारचं अन्‍न गोळा करून आपल्यासोबत जहाजात ने.”+

२२ देवाने जे काही करण्याची आज्ञा दिली होती त्याप्रमाणे नोहाने केलं. त्याने अगदी तसंच केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा