वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • येशू, “शब्बाथाचा प्रभू” (१-८)

      • वाळलेल्या हाताचा माणूस बरा होतो (९-१४)

      • देवाचा सगळ्यात प्रिय सेवक (१५-२१)

      • पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढणं (२२-३०)

      • ज्याची क्षमा नाही असं पाप (३१, ३२)

      • फळांवरून झाडाची परीक्षा (३३-३७)

      • योनाचं चिन्ह (३८-४२)

      • दुष्ट स्वर्गदूत परत येतो (४३-४५)

      • येशूची आई आणि भाऊ (४६-५०)

मत्तय १२:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:१६; अनु २३:२५; मार्क २:२३-२८; लूक ६:१-५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. २४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

मत्तय १२:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:१०; ३१:१५; अनु ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. २४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

मत्तय १२:३

समासातील संदर्भ

  • +१शमु २१:१-६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. १८

    ८/१५/२००२, पृ. ११-१२

    ८/१/१९८८, पृ. २४-२५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

मत्तय १२:४

तळटीपा

  • *

    किंवा “अर्पणाच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:३०; ४०:२२, २३
  • +लेवी २४:५-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. १८

    ८/१/१९८८, पृ. २४-२५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

मत्तय १२:५

समासातील संदर्भ

  • +गण २८:९; योह ७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. २५

मत्तय १२:६

समासातील संदर्भ

  • +लूक ११:३१, ३२

मत्तय १२:७

समासातील संदर्भ

  • +होशे ६:६; मीख ६:६, ८; मत्त ९:१३; २३:२३

मत्तय १२:८

समासातील संदर्भ

  • +मार्क २:२७, २८; लूक ६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. २८

    ८/१/१९८८, पृ. २५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३१

मत्तय १२:१०

तळटीपा

  • *

    किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेल्या.”

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:१-६; लूक ६:६-११
  • +लूक १४:३; योह ९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९८, पृ. ९-१०

    ९/१/१९८८, पृ. २८

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१८, पृ. ४-५

मत्तय १२:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:४; अनु २२:४; लूक १४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९८, पृ. ९-१०

    ९/१/१९८८, पृ. २९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३२

मत्तय १२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८८, पृ. २९

मत्तय १२:१५

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:७

मत्तय १२:१६

समासातील संदर्भ

  • +मत्त ८:३, ४; मार्क ३:११, १२; ७:३५, ३६

मत्तय १२:१८

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ३:१३
  • +मत्त ३:१७; १७:५
  • +यश ६१:१; मार्क १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९८, पृ. ९-११

    ४/१/१९९३, पृ. १५

    १०/१/१९८८, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३३

मत्तय १२:१९

समासातील संदर्भ

  • +२ती २:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ८-९

मत्तय १२:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त ११:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१७, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१५, पृ. ८

    ६/१५/२००८, पृ. ६

    ८/१/१९९८, पृ. १३-१४

    ११/१५/१९९५, पृ. २१-२४

    ४/१/१९९३, पृ. १५

    १०/१/१९८८, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३३

मत्तय १२:२१

समासातील संदर्भ

  • +यश ११:१०; ४२:१-४; प्रेका ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ३३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ८-९

मत्तय १२:२२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

मत्तय १२:२४

तळटीपा

  • *

    दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:२२-२७; लूक ११:१५-२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. ११-१२

मत्तय १२:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. ११-१२

मत्तय १२:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. ११-१२

मत्तय १२:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. १२

    १०/१/१९८९, पृ. १७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४१

मत्तय १२:२८

तळटीपा

  • *

    किंवा “देवाचं राज्य आलं आहे आणि तुम्हाला कळलंसुद्धा नाही.”

समासातील संदर्भ

  • +लूक ११:२०

मत्तय १२:३०

समासातील संदर्भ

  • +मार्क ९:४०; लूक ९:५०; ११:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४१

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८९, पृ. १७

मत्तय १२:३१

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:२८, २९; प्रेका ७:५१; इब्री ६:४, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. १३

    १०/१/१९८९, पृ. १७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४१

मत्तय १२:३२

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “येणाऱ्‍या काळातही.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१ती १:१३
  • +लूक १२:१०; इब्री १०:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९३, पृ. २०

    १०/१/१९८९, पृ. १७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४१

मत्तय १२:३३

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१७; लूक ६:४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. ८

मत्तय १२:३४

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:७; २३:३३
  • +मत्त १५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००८, पृ. १२

    ९/१५/२००३, पृ. १०-११

मत्तय १२:३५

समासातील संदर्भ

  • +लूक ६:४५; याक ३:६

मत्तय १२:३६

समासातील संदर्भ

  • +उप १२:१४; रोम १४:१२

मत्तय १२:३८

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९६, पृ. २९

    ११/१/१९८९, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

मत्तय १२:३९

तळटीपा

  • *

    किंवा “विश्‍वासघातकी.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:४; लूक ११:२९-३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९६, पृ. २८

    ११/१/१९९५, पृ. १३

    ११/१/१९८९, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

मत्तय १२:४०

समासातील संदर्भ

  • +योन १:१७
  • +मत्त १६:२१; १७:२३; २७:६३; लूक २४:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००३, पृ. १७-१८

    ५/१५/१९९६, पृ. २८

    ११/१/१९८९, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

मत्तय १२:४१

समासातील संदर्भ

  • +योन ३:५
  • +लूक ११:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९६, पृ. २८

मत्तय १२:४२

तळटीपा

  • *

    शब्दशः “पृथ्वीच्या टोकापासून.”

समासातील संदर्भ

  • +१रा १०:१; २इत ९:१
  • +मत्त १२:६; लूक ११:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९९, पृ. ३१

मत्तय १२:४३

समासातील संदर्भ

  • +लूक ११:२४-२६

मत्तय १२:४५

समासातील संदर्भ

  • +इब्री ६:४, ६; २पेत्र २:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९५, पृ. १३

    ११/१/१९८९, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

मत्तय १२:४६

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:५५; योह २:१२; प्रेका १:१४; १कर ९:५; गल १:१९
  • +मार्क ३:३१-३५

मत्तय १२:४९

समासातील संदर्भ

  • +योह २०:१७; इब्री २:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. ९

मत्तय १२:५०

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:३५; लूक ८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००३, पृ. ८

    ११/१५/१९९८, पृ. १३-१४

    ११/१/१९८९, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. १२:१निर्ग १२:१६; अनु २३:२५; मार्क २:२३-२८; लूक ६:१-५
मत्त. १२:२निर्ग २०:१०; ३१:१५; अनु ५:१४
मत्त. १२:३१शमु २१:१-६
मत्त. १२:४निर्ग २५:३०; ४०:२२, २३
मत्त. १२:४लेवी २४:५-९
मत्त. १२:५गण २८:९; योह ७:२२
मत्त. १२:६लूक ११:३१, ३२
मत्त. १२:७होशे ६:६; मीख ६:६, ८; मत्त ९:१३; २३:२३
मत्त. १२:८मार्क २:२७, २८; लूक ६:५
मत्त. १२:१०मार्क ३:१-६; लूक ६:६-११
मत्त. १२:१०लूक १४:३; योह ९:१६
मत्त. १२:११निर्ग २३:४; अनु २२:४; लूक १४:५
मत्त. १२:१५मार्क ३:७
मत्त. १२:१६मत्त ८:३, ४; मार्क ३:११, १२; ७:३५, ३६
मत्त. १२:१८प्रेका ३:१३
मत्त. १२:१८मत्त ३:१७; १७:५
मत्त. १२:१८यश ६१:१; मार्क १:१०
मत्त. १२:१९२ती २:२४
मत्त. १२:२०मत्त ११:२८
मत्त. १२:२१यश ११:१०; ४२:१-४; प्रेका ४:१२
मत्त. १२:२४मार्क ३:२२-२७; लूक ११:१५-२३
मत्त. १२:२८लूक ११:२०
मत्त. १२:३०मार्क ९:४०; लूक ९:५०; ११:२३
मत्त. १२:३१मार्क ३:२८, २९; प्रेका ७:५१; इब्री ६:४, ६
मत्त. १२:३२१ती १:१३
मत्त. १२:३२लूक १२:१०; इब्री १०:२६
मत्त. १२:३३मत्त ७:१७; लूक ६:४३
मत्त. १२:३४मत्त ३:७; २३:३३
मत्त. १२:३४मत्त १५:११
मत्त. १२:३५लूक ६:४५; याक ३:६
मत्त. १२:३६उप १२:१४; रोम १४:१२
मत्त. १२:३८मत्त १६:१
मत्त. १२:३९मत्त १६:४; लूक ११:२९-३२
मत्त. १२:४०योन १:१७
मत्त. १२:४०मत्त १६:२१; १७:२३; २७:६३; लूक २४:४६
मत्त. १२:४१योन ३:५
मत्त. १२:४१लूक ११:३०
मत्त. १२:४२१रा १०:१; २इत ९:१
मत्त. १२:४२मत्त १२:६; लूक ११:३१
मत्त. १२:४३लूक ११:२४-२६
मत्त. १२:४५इब्री ६:४, ६; २पेत्र २:२०
मत्त. १२:४६मत्त १३:५५; योह २:१२; प्रेका १:१४; १कर ९:५; गल १:१९
मत्त. १२:४६मार्क ३:३१-३५
मत्त. १२:४९योह २०:१७; इब्री २:११
मत्त. १२:५०मार्क ३:३५; लूक ८:२१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय १२:१-५०

मत्तयने सांगितलेला संदेश

१२ एकदा येशू शब्बाथाच्या* दिवशी शेतांतून चालला होता. त्याच्या शिष्यांना भूक लागल्यामुळे ते धान्याची कणसं तोडून खाऊ लागले.+ २ हे पाहून परूशी त्याला म्हणाले: “बघ, तुझे शिष्य शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट करत आहेत.”+ ३ तो त्यांना म्हणाला: “दावीद आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केलं ते तुम्ही वाचलं नाही का?+ ४ तो देवाच्या घरात गेला आणि त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या माणसांनी पवित्र भाकरी*+ खाल्ल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या भाकरी खाणं योग्य नव्हतं.+ ५ किंवा मग, शब्बाथाच्या दिवशी याजक मंदिरात काम करतात आणि तरीसुद्धा निर्दोष राहतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?+ ६ मी तर तुम्हाला सांगतो, जो मंदिरापेक्षा महान तो इथे आहे.+ ७ पण जर तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला असता, की ‘मला बलिदान नको, दया हवी,’+ तर जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही दोष लावला नसता. ८ कारण मनुष्याचा मुलगा शब्बाथाचा प्रभू आहे.”+

९ तिथून निघाल्यावर तो त्यांच्या सभास्थानात गेला. १० तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ तेव्हा, येशूवर आरोप लावण्यासाठी काही जणांनी त्याला विचारलं: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?”+ ११ तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ जर एक मेंढरू असेल आणि ते शब्बाथाच्या दिवशी खड्ड्यात पडलं, तर तुमच्यापैकी असा कोण आहे जो लगेच त्याला धरून बाहेर काढणार नाही?+ १२ मेंढरापेक्षा माणूस किती जास्त मौल्यवान आहे! तर मग, शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नियमाप्रमाणे नक्कीच योग्य आहे.” १३ मग तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने तो लांब केला, तेव्हा तो त्याच्या दुसऱ्‍या हातासारखा चांगला झाला. १४ पण परूशी लोक बाहेर जाऊन येशूला ठार मारण्याचा कट करू लागले. १५ हे समजल्यावर तो तिथून निघून गेला. पुष्कळ लोकही त्याच्यामागे गेले+ आणि त्याने त्या सगळ्यांना बरं केलं. १६ पण आपल्याबद्दल कोणालाही सांगू नये असं त्याने त्यांना बजावून सांगितलं.+ १७ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेले हे शब्द पूर्ण झाले:

१८ “पाहा! माझा निवडलेला सेवक,+ माझा सगळ्यात प्रिय, ज्याच्यामुळे मला* आनंद होतो!+ मी त्याला आपली पवित्र शक्‍ती* देईन+ आणि खरा न्याय काय असतो, हे तो राष्ट्रांना दाखवेल. १९ तो भांडणतंटा किंवा आरडाओरडा करणार नाही+ आणि मुख्य रस्त्यांवर कोणाला त्याचा गाजावाजा ऐकू येणार नाही. २० न्याय स्थापन करण्यात यशस्वी होईपर्यंत तो गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही.+ २१ खरंच, राष्ट्रं त्याच्या नावाची आशा धरतील.”+

२२ मग त्यांनी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेल्या एका आंधळ्या आणि मुक्या माणसाला येशूजवळ आणलं. त्याने त्याला बरं केलं, तेव्हा तो मुका माणूस बोलू आणि पाहू लागला. २३ हे बघून जमलेल्या लोकांना फार आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणू लागले: “दावीदचा मुलगा हाच तर नसावा?” २४ हे ऐकून परूशी लोक म्हणाले: “हा माणूस दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी म्हणजे बालजबूल,* याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ २५ त्यांचे विचार ओळखून तो त्यांना म्हणाला: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं. तसंच, ज्या शहरात किंवा घरात फूट पडते, तेसुद्धा टिकू शकत नाही. २६ त्याचप्रमाणे, सैतानानेच जर सैतानाला काढलं तर तो स्वतःच्याच विरोधात लढत आहे. मग त्याचं राज्य कसं काय टिकेल? २७ आणि जर मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या मदतीने काढतात? म्हणून, तुम्ही चुकीचं बोलताय हे तुमचे शिष्यच दाखवून देतील. २८ पण, जर मी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढत असेन, तर देवाच्या राज्याने तुम्हाला गाठलंय.*+ २९ जर कोणाला एखाद्या ताकदवान माणसाच्या घरात शिरून त्याची संपत्ती लुटायची असेल, तर आधी त्याला त्या माणसाला बांधून ठेवावं लागणार नाही का? ३० जो माझ्या बाजूने नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्यासोबत गोळा करत नाही तो विखरून टाकतो.+

३१ म्हणून मी तुम्हाला सांगतो, माणसांनी कोणत्याही प्रकारचं पाप किंवा निंदा केली तर त्यांना क्षमा केली जाईल. पण जो पवित्र शक्‍तीची निंदा करतो, त्याला क्षमा केली जाणार नाही.+ ३२ उदाहरणार्थ, जो मनुष्याच्या मुलाविरुद्ध काही बोलतो त्याला क्षमा केली जाईल.+ पण जो पवित्र शक्‍तीविरुद्ध बोलतो त्याला क्षमा केली जाणार नाही; या जगाच्या व्यवस्थेत* नाही आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेतही* नाही.+

३३ तुमचं झाड एकतर चांगलं असेल आणि त्याचं फळही चांगलं असेल, किंवा मग तुमचं झाड कुजकं असेल आणि त्याचं फळही कुजकं असेल. कारण झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरूनच होते.+ ३४ अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ तुम्ही दुष्ट असून चांगल्या गोष्टी कशा बोलणार? कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.+ ३५ चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो.+ ३६ मी तुम्हाला सांगतो, माणसांनी बोललेल्या प्रत्येक व्यर्थ गोष्टीसाठी त्यांना न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल.+ ३७ कारण तुमच्या शब्दांनीच तुम्ही नीतिमान ठराल आणि तुमच्या शब्दांनीच तुम्ही दोषी ठराल.”

३८ मग काही शास्त्री आणि परूशी त्याला म्हणाले: “गुरुजी, आम्हाला तुमच्या हातून एखादं चिन्ह पाहायचंय.”+ ३९ त्याने त्यांना उत्तर दिलं: “दुष्ट आणि व्यभिचारी* पिढी सतत चिन्ह मागत राहते. पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंही चिन्ह त्या पिढीला दिलं जाणार नाही.+ ४० कारण जसा योना तीन दिवस आणि तीन रात्री एका मोठ्या माशाच्या पोटात होता,+ तसाच मनुष्याचा मुलगा तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.+ ४१ न्यायाच्या वेळी निनवेचे लोक या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या संदेशामुळे पश्‍चात्ताप केला होता.+ पण पाहा! योनापेक्षा जो महान तो इथे आहे.+ ४२ न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला या पिढीबरोबर उठवलं जाईल आणि ती या पिढीला दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती.+ पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+

४३ जेव्हा दुष्ट स्वर्गदूत एखाद्या माणसातून बाहेर निघतो, तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणांत राहण्याची जागा शोधत फिरतो, पण त्याला ती सापडत नाही.+ ४४ मग तो म्हणतो, ‘मी जिथून निघालो त्या माझ्या घरी परत जाईन.’ पण तिथे आल्यावर त्याला ते घर रिकामं आणि झाडूनपुसून स्वच्छ केलेलं आणि सजवलेलं दिसतं. ४५ तेव्हा तो जातो आणि आपल्यापेक्षा वाईट अशा आणखी सात दुष्ट स्वर्गदूतांना घेऊन येतो. मग ते त्या माणसात शिरून तिथेच राहू लागतात. अशा रितीने त्या माणसाची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते.+ या दुष्ट पिढीच्या बाबतीतही असंच घडेल.”

४६ तो जमलेल्या लोकांशी बोलत होता, तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ+ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.+ ४७ म्हणून एक जण येऊन त्याला म्हणाला: “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचंय.” ४८ तेव्हा येशूने त्याला उत्तर दिलं: “माझी आई आणि माझे भाऊ कोण?” ४९ मग आपल्या शिष्यांकडे हाताने इशारा करून तो म्हणाला: “पाहा, माझी आई आणि माझे भाऊ हेच आहेत!+ ५० कारण जो स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा