वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • याहच्या निर्णयांबद्दल त्याची स्तुती (१-१०)

        • कोकऱ्‍याचं लग्न (७-९)

      • पांढऱ्‍या घोड्यावरचा स्वार (११-१६)

      • देवाची संध्याकाळची मोठी मेजवानी (१७, १८)

      • जंगली पशूचा पराभव (१९-२१)

प्रकटीकरण १९:१

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +स्तो १५०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १५-१६

प्रकटीकरण १९:२

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “तिच्या हातून.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४; स्तो १९:९; प्रक १५:३
  • +अनु ३२:४३; २रा ९:७; स्तो ७९:१०; प्रक १८:२०, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १५-१६

प्रकटीकरण १९:३

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११७:१
  • +यश ३४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६९

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२-२७३

प्रकटीकरण १९:४

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:४
  • +प्रक ४:६
  • +स्तो १०६:४८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७३-२७४

प्रकटीकरण १९:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ११५:१३
  • +स्तो १३४:१; १३५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७४

प्रकटीकरण १९:६

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११३:१
  • +निर्ग ६:३
  • +स्तो ९७:१; यश ५२:७; प्रक ११:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७४-२७५

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. ६३-६४

    ३/१/१९९१, पृ. १६

प्रकटीकरण १९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २२

    २/१५/२०१४, पृ. ८-१२

    ७/१/१९९५, पृ. १३-१४

    पृ. ६४

    प्रकटीकरण कळस, पृ. २७६-२७७

प्रकटीकरण १९:८

समासातील संदर्भ

  • +यश ६१:१०; इफि ५:२५-२७; प्रक १४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७६

प्रकटीकरण १९:९

समासातील संदर्भ

  • +मत्त २२:२; २५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १९

    २/१५/२०१४, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. ७२, २७७-२७८

प्रकटीकरण १९:१०

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:२५, २६; प्रक २२:८, ९
  • +मत्त २८:१९, २०; प्रेका १:८
  • +मत्त ४:१०; योह ४:२३
  • +लूक २४:२७; प्रेका १०:४३; १पेत्र १:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २७८-२७९

प्रकटीकरण १९:११

समासातील संदर्भ

  • +प्रक ६:२
  • +प्रक १:५
  • +योह १:१४; प्रक ३:१४
  • +यश ११:४, ५; इब्री १:८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. ४

    प्रकटीकरण कळस, पृ. २८०

प्रकटीकरण १९:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक १:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. ६५, २८०-२८१

प्रकटीकरण १९:१३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “रक्‍त शिंपडलेलं.”

समासातील संदर्भ

  • +योह १:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८१

प्रकटीकरण १९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ६-७

    २/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २८१

प्रकटीकरण १९:१५

समासातील संदर्भ

  • +२थेस २:८; प्रक १:१३, १६
  • +स्तो २:९; प्रक २:२६, २७
  • +योए ३:१३; प्रक १४:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८२-२८४

प्रकटीकरण १९:१६

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:१८; फिलि २:९-११; १ती ६:१५; प्रक १७:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८४

प्रकटीकरण १९:१७

तळटीपा

  • *

    किंवा “हवेत; डोक्यावर.”

समासातील संदर्भ

  • +यहे ३९:४, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८४-२८५

प्रकटीकरण १९:१८

समासातील संदर्भ

  • +यहे ३९:१८
  • +यहे ३९:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १३, २८४-२८५

प्रकटीकरण १९:१९

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१४, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १५

    शुद्ध उपासना, पृ. १८३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २९

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५

प्रकटीकरण १९:२०

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१३
  • +प्रक १३:१६, १७
  • +प्रक १३:१५
  • +मत्त १०:२८; २पेत्र २:६; यहू ७; प्रक २०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०८

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५-२८६

प्रकटीकरण १९:२१

समासातील संदर्भ

  • +प्रक २:१६; ६:२
  • +यहे ३९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५-२८६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १९:१स्तो १५०:६
प्रकटी. १९:२अनु ३२:४; स्तो १९:९; प्रक १५:३
प्रकटी. १९:२अनु ३२:४३; २रा ९:७; स्तो ७९:१०; प्रक १८:२०, २४
प्रकटी. १९:३स्तो ११७:१
प्रकटी. १९:३यश ३४:१०
प्रकटी. १९:४प्रक ४:४
प्रकटी. १९:४प्रक ४:६
प्रकटी. १९:४स्तो १०६:४८
प्रकटी. १९:५स्तो ११५:१३
प्रकटी. १९:५स्तो १३४:१; १३५:१
प्रकटी. १९:६स्तो ११३:१
प्रकटी. १९:६निर्ग ६:३
प्रकटी. १९:६स्तो ९७:१; यश ५२:७; प्रक ११:१५
प्रकटी. १९:८यश ६१:१०; इफि ५:२५-२७; प्रक १४:४
प्रकटी. १९:९मत्त २२:२; २५:१०
प्रकटी. १९:१०प्रेका १०:२५, २६; प्रक २२:८, ९
प्रकटी. १९:१०मत्त २८:१९, २०; प्रेका १:८
प्रकटी. १९:१०मत्त ४:१०; योह ४:२३
प्रकटी. १९:१०लूक २४:२७; प्रेका १०:४३; १पेत्र १:१०, ११
प्रकटी. १९:११प्रक ६:२
प्रकटी. १९:११प्रक १:५
प्रकटी. १९:११योह १:१४; प्रक ३:१४
प्रकटी. १९:११यश ११:४, ५; इब्री १:८, ९
प्रकटी. १९:१२प्रक १:१३, १४
प्रकटी. १९:१३योह १:१
प्रकटी. १९:१५२थेस २:८; प्रक १:१३, १६
प्रकटी. १९:१५स्तो २:९; प्रक २:२६, २७
प्रकटी. १९:१५योए ३:१३; प्रक १४:१९, २०
प्रकटी. १९:१६मत्त २८:१८; फिलि २:९-११; १ती ६:१५; प्रक १७:१४
प्रकटी. १९:१७यहे ३९:४, १७
प्रकटी. १९:१८यहे ३९:१८
प्रकटी. १९:१८यहे ३९:२०
प्रकटी. १९:१९प्रक १६:१४, १६
प्रकटी. १९:२०प्रक १६:१३
प्रकटी. १९:२०प्रक १३:१६, १७
प्रकटी. १९:२०प्रक १३:१५
प्रकटी. १९:२०मत्त १०:२८; २पेत्र २:६; यहू ७; प्रक २०:१४
प्रकटी. १९:२१प्रक २:१६; ६:२
प्रकटी. १९:२१यहे ३९:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १९:१-२१

योहानला झालेलं प्रकटीकरण

१९ यानंतर, स्वर्गात एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा!*+ तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचं आहे. २ कारण त्याचे निर्णय खरे आणि न्यायाला धरून आहेत.+ ज्या मोठ्या वेश्‍येने आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांनी* पृथ्वी भ्रष्ट केली, तिच्यावर त्याने न्यायदंड बजावला आहे. तिच्या हातांना लागलेल्या* आपल्या दासांच्या रक्‍ताचा त्याने सूड घेतला आहे.”+ ३ तेव्हा लगेच, दुसऱ्‍यांदा ते म्हणाले: “याहची स्तुती करा!*+ तिच्या जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत राहतो.”+

४ तेव्हा त्या २४ वडिलांनी+ आणि त्या चार प्राण्यांनी,+ राजासनावर बसलेल्या देवाची गुडघे टेकून उपासना केली आणि म्हणाले: “आमेन! याहची स्तुती करा!”*+

५ तसंच, राजासनातून एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “देवाची भीती बाळगणाऱ्‍या सर्व लहानमोठ्या दासांनो,+ आपल्या देवाची स्तुती करा.”+

६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+ ७ चला, आनंद आणि जल्लोष करू या आणि त्याचा गौरव करू या! कारण कोकऱ्‍याच्या लग्नाची वेळ आली आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजवलं आहे. ८ तिला चांगल्या प्रतीच्या मलमलीची तेजस्वी आणि शुद्ध वस्त्रं घालायला देण्यात आली आहेत. कारण ही वस्त्रं, म्हणजे पवित्र जनांची नीतिमान कार्यं.”+

९ मग तो स्वर्गदूत मला म्हणाला, “हे लिही: ज्यांना कोकऱ्‍याच्या लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं आहे ते सुखी!”+ पुढे तो म्हणाला: “ही देवाची खरी वचनं आहेत.” १० हे ऐकताच, त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस!+ मी तर तुझ्यासारखाच आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य+ मिळालं आहे त्या तुझ्या बांधवांसारखाच फक्‍त एक दास आहे. देवाची उपासना कर!+ कारण येशूबद्दलची साक्ष देणं हाच भविष्यवाणीचा उद्देश आहे.”+

११ नंतर, मला स्वर्ग उघडलेला दिसला, आणि पाहा! एक पांढरा घोडा मला दिसला.+ त्यावर बसलेल्याचं नाव विश्‍वासू+ आणि खरा,+ असं आहे; आणि तो नीतीने न्याय करतो आणि लढतो.+ १२ त्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे आहेत+ आणि त्याच्या डोक्यावर बरेच मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिण्यात आलं आहे. ते त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही. १३ त्याने रक्‍ताचे डाग असलेलं* एक बाहेरचं वस्त्र घातलं आहे आणि ‘देवाचा शब्द’+ असं नाव त्याला देण्यात आलं आहे. १४ तसंच, स्वर्गातली सैन्यंही पांढऱ्‍या घोड्यांवर त्याच्या पाठोपाठ जात होती. त्यांनी चांगल्या प्रतीच्या मलमलीची पांढरी आणि शुद्ध वस्त्रं घातली होती. १५ आणि राष्ट्रांना मारण्यासाठी त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार तलवार निघते+ आणि तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार चालवेल.+ शिवाय, तो सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधाचा द्राक्षकुंड तुडवतो.+ १६ त्याच्या बाहेरच्या वस्त्रावर, हो, त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,’ असं नाव लिहिण्यात आलं आहे.+

१७ तसंच, सूर्यात उभा असलेला एक स्वर्गदूतही मला दिसला. तो आकाशाच्या मधोमध* उडणाऱ्‍या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “इकडे या, देवाच्या संध्याकाळच्या मोठ्या मेजवानीसाठी एकत्र या.+ १८ हे यासाठी, की तुम्ही राजांचं मांस, सेनापतींचं मांस आणि ताकदवान माणसांचं मांस,+ घोड्यांचं आणि त्यांच्या स्वारांचं मांस खावं;+ तसंच, स्वतंत्र माणसांचं आणि दासांचं आणि लहानमोठ्या सर्वांचं मांस तुम्ही खावं.”

१९ मग जंगली पशू, पृथ्वीवरचे राजे आणि त्यांची सैन्यं यांना घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याचं सैन्य यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी एकत्र झालेलं मी पाहिलं.+ २० त्यानंतर, जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही+ पकडण्यात आलं. त्याने त्या जंगली पशूसमोर चमत्कार करून, स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतलेल्यांना+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्‍यांना+ फसवलं होतं. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आलं.+ २१ पण जे बाकीचे होते, ते घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघणाऱ्‍या लांब तलवारीने मारले गेले.+ आणि त्यांचं मांस खाऊन सर्व पक्षी तृप्त झाले.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा