वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • आज्ञाधारक राहण्याचं प्रोत्साहन (१-१४)

        • देवाची कार्यं विसरू नका (९)

      • आपलीच उपासना केली जावी अशी यहोवाची अपेक्षा (१५-३१)

      • यहोवाशिवाय दुसरा कोणताही देव नाही (३२-४०)

      • यार्देनच्या पूर्वेकडची शरण-शहरं (४१-४३)

      • नियमशास्त्र सांगण्याची सुरुवात (४४-४९)

अनुवाद ४:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:५

अनुवाद ४:२

समासातील संदर्भ

  • +अनु १२:३२; नीत ३०:५, ६; प्रक २२:१८, १९

अनुवाद ४:३

समासातील संदर्भ

  • +गण २५:५, ९; स्तो १०६:२८; होशे ९:१०; १कर १०:७, ८

अनुवाद ४:५

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४६; गण ३०:१६; ३६:१३; अनु ६:१

अनुवाद ४:६

समासातील संदर्भ

  • +१रा २:३
  • +स्तो १११:१०
  • +स्तो ११९:९८, १००
  • +१रा ४:३४; १०:४-७; दान १:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०२१, पृ. ७-८

अनुवाद ४:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:८; लेवी २६:१२; अनु ५:२६; २शमु ७:२३

अनुवाद ४:८

समासातील संदर्भ

  • +स्तो १४७:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००२, पृ. १४-१५

    १०/१/१९९२, पृ. ११-१२

अनुवाद ४:९

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:१९; अनु ६:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. २९-३०

अनुवाद ४:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:९
  • +निर्ग २०:२०; अनु ५:२९
  • +नीत २२:६; इफि ६:४

अनुवाद ४:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “स्वर्गाच्या हृदयापर्यंत.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१८; इब्री १२:१८, १९

अनुवाद ४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ९:१०
  • +यश ४०:१८; योह १:१८; ४:२४
  • +निर्ग २०:२२

अनुवाद ४:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “दहा शब्द.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५; अनु ५:२; ९:९; इब्री ९:१९, २०
  • +निर्ग २०:१; ३४:२८; अनु १०:४
  • +निर्ग २४:१२; ३१:१८; ३२:१९; ३४:१

अनुवाद ४:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:४; अनु २७:१५; यश ४०:१८; प्रेका १७:२९; १कर १०:१४

अनुवाद ४:१७

समासातील संदर्भ

  • +अनु ५:८; रोम १:२२, २३

अनुवाद ४:१८

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:४

अनुवाद ४:१९

समासातील संदर्भ

  • +अनु १७:२, ३; २रा १७:१६; यहे ८:१६

अनुवाद ४:२०

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या वारशाची.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५

अनुवाद ४:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:३२
  • +गण २०:१२; अनु ३१:१, २

अनुवाद ४:२२

समासातील संदर्भ

  • +अनु ३:२७

अनुवाद ४:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:३
  • +निर्ग २०:४

अनुवाद ४:२४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१७; अनु ९:३; इब्री १२:२९
  • +निर्ग २०:५; ३४:१४; गण २५:११; लूक १०:२७

अनुवाद ४:२५

समासातील संदर्भ

  • +शास १८:३०; २रा २१:१, ७
  • +२रा १७:१६, १७

अनुवाद ४:२६

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२४, २८; २६:२७, ३२

अनुवाद ४:२७

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६४; नहे १:८
  • +अनु २८:६२

अनुवाद ४:२८

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, ३६; यिर्म १६:१३; यहे २०:३९

अनुवाद ४:२९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ३०:१-३, ८-१०; १रा ८:४८, ४९; यिर्म २९:१३; योए २:१२
  • +२इत १५:४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. १

अनुवाद ४:३०

समासातील संदर्भ

  • +२इत ३३:१३; नहे १:९

अनुवाद ४:३१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:६; अनु ३०:३; २इत ३०:९; नहे ९:३१; यश ५४:७; ५५:७
  • +लेवी २६:४२

अनुवाद ४:३२

समासातील संदर्भ

  • +स्तो ४४:१

अनुवाद ४:३३

समासातील संदर्भ

  • +अनु ५:२६

अनुवाद ४:३४

तळटीपा

  • *

    किंवा “न्यायचौकश्‍या करून.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:३
  • +निर्ग १५:३
  • +निर्ग १३:३
  • +अनु २६:८; स्तो ७८:४३-५१

अनुवाद ४:३५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:११; अनु ३२:३९; १शमु २:२; यश ४५:१८; मार्क १२:३२
  • +निर्ग ६:७

अनुवाद ४:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१८; २०:२२

अनुवाद ४:३७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बिजाला.”

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१५; स्तो १०५:६

अनुवाद ४:३८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२८; अनु ७:१; ९:१; यहो ३:१०

अनुवाद ४:३९

समासातील संदर्भ

  • +२इत २०:६
  • +यश ४४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४

अनुवाद ४:४०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:३, ४

अनुवाद ४:४१

समासातील संदर्भ

  • +गण ३५:१४

अनुवाद ४:४२

समासातील संदर्भ

  • +गण ३५:२२-२४
  • +गण ३५:११, २५; अनु १९:४, ५

अनुवाद ४:४३

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, ३६
  • +यहो २१:८, ३८
  • +यहो २०:८, ९
  • +यहो २१:२७

अनुवाद ४:४४

समासातील संदर्भ

  • +अनु १७:१८; २७:२, ३; गल ३:२४

अनुवाद ४:४५

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४६; अनु ४:१

अनुवाद ४:४६

समासातील संदर्भ

  • +अनु १:५; ३:२९
  • +गण २१:२६
  • +गण २१:२३, २४

अनुवाद ४:४७

समासातील संदर्भ

  • +गण २१:३३; अनु ३:४

अनुवाद ४:४८

समासातील संदर्भ

  • +अनु २:३६; ३:१२
  • +अनु ३:८, ९

अनुवाद ४:४९

तळटीपा

  • *

    म्हणजे, क्षार समुद्र किंवा मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +अनु ३:१६, १७; ३४:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. ४:१लेवी १८:५
अनु. ४:२अनु १२:३२; नीत ३०:५, ६; प्रक २२:१८, १९
अनु. ४:३गण २५:५, ९; स्तो १०६:२८; होशे ९:१०; १कर १०:७, ८
अनु. ४:५लेवी २६:४६; गण ३०:१६; ३६:१३; अनु ६:१
अनु. ४:६१रा २:३
अनु. ४:६स्तो १११:१०
अनु. ४:६स्तो ११९:९८, १००
अनु. ४:६१रा ४:३४; १०:४-७; दान १:१९, २०
अनु. ४:७निर्ग २५:८; लेवी २६:१२; अनु ५:२६; २शमु ७:२३
अनु. ४:८स्तो १४७:१९, २०
अनु. ४:९उत्प १८:१९; अनु ६:६, ७
अनु. ४:१०निर्ग १९:९
अनु. ४:१०निर्ग २०:२०; अनु ५:२९
अनु. ४:१०नीत २२:६; इफि ६:४
अनु. ४:११निर्ग १९:१८; इब्री १२:१८, १९
अनु. ४:१२अनु ९:१०
अनु. ४:१२यश ४०:१८; योह १:१८; ४:२४
अनु. ४:१२निर्ग २०:२२
अनु. ४:१३निर्ग १९:५; अनु ५:२; ९:९; इब्री ९:१९, २०
अनु. ४:१३निर्ग २०:१; ३४:२८; अनु १०:४
अनु. ४:१३निर्ग २४:१२; ३१:१८; ३२:१९; ३४:१
अनु. ४:१६निर्ग २०:४; अनु २७:१५; यश ४०:१८; प्रेका १७:२९; १कर १०:१४
अनु. ४:१७अनु ५:८; रोम १:२२, २३
अनु. ४:१८१शमु ५:४
अनु. ४:१९अनु १७:२, ३; २रा १७:१६; यहे ८:१६
अनु. ४:२०निर्ग १९:५
अनु. ४:२१स्तो १०६:३२
अनु. ४:२१गण २०:१२; अनु ३१:१, २
अनु. ४:२२अनु ३:२७
अनु. ४:२३निर्ग २४:३
अनु. ४:२३निर्ग २०:४
अनु. ४:२४निर्ग २४:१७; अनु ९:३; इब्री १२:२९
अनु. ४:२४निर्ग २०:५; ३४:१४; गण २५:११; लूक १०:२७
अनु. ४:२५शास १८:३०; २रा २१:१, ७
अनु. ४:२५२रा १७:१६, १७
अनु. ४:२६लेवी १८:२४, २८; २६:२७, ३२
अनु. ४:२७अनु २८:६४; नहे १:८
अनु. ४:२७अनु २८:६२
अनु. ४:२८अनु २८:१५, ३६; यिर्म १६:१३; यहे २०:३९
अनु. ४:२९अनु ३०:१-३, ८-१०; १रा ८:४८, ४९; यिर्म २९:१३; योए २:१२
अनु. ४:२९२इत १५:४, १५
अनु. ४:३०२इत ३३:१३; नहे १:९
अनु. ४:३१निर्ग ३४:६; अनु ३०:३; २इत ३०:९; नहे ९:३१; यश ५४:७; ५५:७
अनु. ४:३१लेवी २६:४२
अनु. ४:३२स्तो ४४:१
अनु. ४:३३अनु ५:२६
अनु. ४:३४निर्ग ७:३
अनु. ४:३४निर्ग १५:३
अनु. ४:३४निर्ग १३:३
अनु. ४:३४अनु २६:८; स्तो ७८:४३-५१
अनु. ४:३५निर्ग १५:११; अनु ३२:३९; १शमु २:२; यश ४५:१८; मार्क १२:३२
अनु. ४:३५निर्ग ६:७
अनु. ४:३६निर्ग १९:१८; २०:२२
अनु. ४:३७अनु १०:१५; स्तो १०५:६
अनु. ४:३८निर्ग २३:२८; अनु ७:१; ९:१; यहो ३:१०
अनु. ४:३९२इत २०:६
अनु. ४:३९यश ४४:६
अनु. ४:४०उत्प ४८:३, ४
अनु. ४:४१गण ३५:१४
अनु. ४:४२गण ३५:२२-२४
अनु. ४:४२गण ३५:११, २५; अनु १९:४, ५
अनु. ४:४३यहो २१:८, ३६
अनु. ४:४३यहो २१:८, ३८
अनु. ४:४३यहो २०:८, ९
अनु. ४:४३यहो २१:२७
अनु. ४:४४अनु १७:१८; २७:२, ३; गल ३:२४
अनु. ४:४५लेवी २६:४६; अनु ४:१
अनु. ४:४६अनु १:५; ३:२९
अनु. ४:४६गण २१:२६
अनु. ४:४६गण २१:२३, २४
अनु. ४:४७गण २१:३३; अनु ३:४
अनु. ४:४८अनु २:३६; ३:१२
अनु. ४:४८अनु ३:८, ९
अनु. ४:४९अनु ३:१६, १७; ३४:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद ४:१-४९

अनुवाद

४ तर आता इस्राएली लोकांनो, मी तुम्हाला जे नियम आणि न्याय-निर्णय* पाळायला शिकवत आहे ते ऐका; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल+ आणि तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात जाऊन तुम्ही त्याचा ताबा घेऊ शकाल. २ तुमचा देव यहोवा याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे, त्या पाळा. त्यांत एकही शब्द वाढवू नका किंवा कमी करू नका.+

३ बआलपौरच्या बाबतीत यहोवाने काय केलं, हे तर तुम्ही स्वतःच पाहिलं आहे; त्याच्यामागे चालणाऱ्‍या प्रत्येक माणसाचा, तुमचा देव यहोवा याने तुमच्यातून नाश केला.+ ४ पण तुमचा देव यहोवा याला धरून राहिलेले तुम्ही सर्व जण आज जिवंत आहात. ५ माझा देव यहोवा याने मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी तुम्हाला त्याचे नियम आणि न्याय-निर्णय शिकवले आहेत.+ ज्या देशाचा ताबा तुम्ही घेणार आहात त्यात तुम्ही ते पाळा. ६ तुम्ही ते काळजीपूर्वक पाळा,+ कारण या सर्व नियमांबद्दल जे ऐकतील त्या लोकांना यावरून तुमची बुद्धी+ आणि समज+ दिसून येईल. ते म्हणतील, ‘या मोठ्या राष्ट्रातले लोक खरोखरच बुद्धिमान आणि समजदार आहेत.’+ ७ कारण आपला देव यहोवा आपल्या अगदी जवळ आहे आणि आपण हाक मारताच तो आपल्याला उत्तर देतो; इतर कोणत्याही मोठ्या राष्ट्राचे देव त्यांच्या इतक्या जवळ आहेत का?+ ८ आणि आज मी जे संपूर्ण नियमशास्त्र तुम्हाला देत आहे, त्यासारखे नीतिनियम आणि न्याय-निर्णय इतर कोणत्याही मोठ्या राष्ट्राजवळ आहेत का?+

९ फक्‍त सावध राहा आणि स्वतःवर बारकाईने लक्ष ठेवा, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, त्या तुम्ही विसरणार नाही आणि आयुष्यभर त्या तुमच्या मनातून जाणार नाहीत. तुम्ही त्या तुमच्या मुलांना आणि नातवांनाही सांगा.+ १० होरेब इथे तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासमोर उभे राहिला होता, त्या दिवशी यहोवा मला म्हणाला: ‘लोकांना माझ्यापुढे एकत्र कर म्हणजे मी त्यांना माझ्या आज्ञा सांगीन.+ त्यामुळे ते पृथ्वीवर आयुष्यभर माझं भय मानायला शिकतील+ आणि आपल्या मुलांनाही शिकवतील.’+

११ तेव्हा तुम्ही पर्वताच्या पायथ्याजवळ येऊन उभे राहिलात. तो पर्वत जळत होता आणि ती आग आकाशापर्यंत* पोहोचली होती. सगळीकडे काळोख, ढग आणि गडद अंधार होता.+ १२ मग यहोवा त्या आगीतून तुमच्याशी बोलू लागला.+ तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला, पण तुम्हाला कोणताही आकार दिसला नाही,+ फक्‍त आवाज येत होता.+ १३ त्याने त्याचा करार,+ म्हणजे दहा आज्ञा* तुम्हाला सांगितल्या+ आणि त्या पाळण्याची तुम्हाला आज्ञा दिली. नंतर त्याने दोन दगडी पाट्यांवर त्या लिहिल्या.+ १४ त्या वेळी यहोवाने त्याचे नियम आणि न्याय-निर्णय तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा दिली. तुम्ही ज्या देशात जाऊन त्याचा ताबा घेणार आहात, तिथे तुम्ही या आज्ञा पाळल्या पाहिजेत.

१५ ज्या दिवशी होरेब इथे यहोवा आगीतून तुमच्याशी बोलला, त्या दिवशी तुम्हाला कोणताही आकार दिसला नव्हता. म्हणून स्वतःवर बारकाईने लक्ष ठेवा, १६ आणि आपल्यासाठी कोणत्याही आकाराची प्रतिमा कोरून दूषित होऊ नका; मग ती पुरुषाची प्रतिमा असो किंवा स्त्रीची;+ १७ पृथ्वीवर राहणाऱ्‍या प्राण्याची असो किंवा आकाशात उडणाऱ्‍या पक्ष्याची;+ १८ जमिनीवर रांगणाऱ्‍या कोणत्याही जिवाची असो किंवा पृथ्वीखालच्या पाण्यातल्या कोणत्याही माशाची.+ १९ जेव्हा तुम्ही डोळे वर करून आकाशाकडे पाहाल आणि सूर्य, चंद्र आणि तारे, म्हणजेच आकाशाची सगळी सेना पाहाल, तेव्हा त्यांना नमन करून त्यांची उपासना करण्याच्या मोहात पडू नका.+ तुमचा देव यहोवा याने त्यांना आकाशाखाली राहणाऱ्‍या सर्व लोकांसाठी दिलं आहे. २० पण तुम्ही यहोवाची खास प्रजा व्हावं,+ म्हणून त्याने तुम्हाला निवडून लोखंडाच्या भट्टीतून, म्हणजेच इजिप्तमधून बाहेर काढलं आणि आज तुम्ही त्याची खास* प्रजा आहात.

२१ यहोवा तुमच्यामुळे माझ्यावर रागावला+ आणि त्याने शपथ घेऊन सांगितलं, की मी यार्देन ओलांडून जाणार नाही आणि तुमचा देव यहोवा जो चांगला देश तुम्हाला वारसा म्हणून देणार आहे, तो मी पाहणार नाही.+ २२ कारण मी तर याच देशात मरणार आहे; मी यार्देन पार करू शकणार नाही,+ पण तुम्ही पलीकडे जाऊन त्या चांगल्या देशाचा ताबा घ्याल. २३ त्यामुळे, तुमचा देव यहोवा याने तुमच्यासोबत जो करार केला आहे तो तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून सावध राहा.+ स्वतःसाठी कोणतीही कोरलेली मूर्ती, म्हणजे तुमचा देव यहोवा याने मनाई केलेल्या कोणत्याही वस्तूची प्रतिमा बनवू नका.+ २४ कारण तुमचा देव यहोवा भस्म करणारा अग्नी आहे.+ फक्‍त त्याचीच उपासना केली जावी, अशी अपेक्षा करणारा तो देव आहे.+

२५ तुम्हाला मुलंबाळं आणि नातवंडं झाल्यावर आणि तुम्ही त्या देशात बरीच वर्षं राहिल्यावर जर तुम्ही दुष्टपणे वागून कोणत्याही प्रकारची कोरलेली मूर्ती+ बनवली; आणि तुमचा देव यहोवा याच्या नजरेत वाईट असलेली कोणतीही गोष्ट करून त्याला चीड आणली,+ २६ तर आज मी स्वर्ग आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीदार मानून सांगतो, की तुम्ही यार्देन पार करून ज्या देशाचा ताबा घ्यायला जात आहात, त्या देशातून काही काळातच तुमचा नक्की नाश होईल. तुम्ही त्या देशात फार काळ टिकू शकणार नाही, तर तुमचा सर्वनाश होईल.+ २७ यहोवा तुमची सर्व राष्ट्रांत पांगापांग करेल+ आणि ज्या राष्ट्रांत यहोवा तुम्हाला हाकलून लावेल, त्यांत तुमच्यापैकी अगदी थोडे लोक उरतील.+ २८ तिथे तुम्हाला माणसांच्या हातांनी बनवलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या अशा देवांची उपासना करावी लागेल,+ ज्यांना दिसत नाही, ऐकू येत नाही, खाता येत नाही किंवा वासही घेता येत नाही.

२९ पण तिथेही जर तुम्ही तुमचा देव यहोवा याला शोधलं आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने* प्रयत्न केला,+ तर तो तुम्हाला नक्कीच सापडेल.+ ३० जेव्हा तुम्ही दुःखीकष्टी असाल आणि पुढे तुमच्यासोबत या सर्व गोष्टी घडतील, तेव्हा तुम्ही तुमचा देव यहोवा याच्याकडे परत याल आणि त्याचं ऐकाल.+ ३१ कारण तुमचा देव यहोवा दयाळू देव आहे.+ तो तुम्हाला टाकून देणार नाही किंवा तुमचा पूर्णपणे नाश करणार नाही. त्याने शपथ घेऊन तुमच्या वाडवडिलांसोबत केलेला करार तो विसरणार नाही.+

३२ तुमच्या आधीच्या काळाचा विचार करा. देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केलं तेव्हापासूनच्या काळाचा विचार करा. आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत शोध घ्या. इतकी अद्‌भुत गोष्ट कधी घडली आहे का? किंवा यासारखी गोष्ट कधी कोणी ऐकली आहे का?+ ३३ जसा तुम्ही आगीतून येणारा देवाचा आवाज ऐकला आणि तरीही जिवंत राहिलात, तसा दुसऱ्‍या कोणत्या राष्ट्राच्या लोकांनी देवाचा आवाज ऐकलाय का?+ ३४ किंवा देवाने कधी दुसऱ्‍या कोणत्या राष्ट्रातून आपल्यासाठी एखाद्या राष्ट्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय का? तुमचा देव यहोवा याने जसं तुमच्या डोळ्यांदेखत इजिप्तच्या बाबतीत केलं, तसं न्यायदंड आणून,* चिन्हं व चमत्कार+ दाखवून, युद्ध करून+ आणि आपल्या महान सामर्थ्याने+ भीतिदायक कार्यं करून+ त्याने इतर कोणत्याही राष्ट्राला सोडवलं आहे का? ३५ यहोवाच खरा देव आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही+ हे तुम्हाला समजावं,+ म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवण्यात आल्या. ३६ तुम्हाला सुधारण्यासाठी तो स्वर्गातून तुमच्याशी बोलला; पृथ्वीवर त्याने तुम्हाला त्याचा महान अग्नी दाखवला आणि त्या अग्नीतून तुम्ही त्याचे शब्द ऐकले.+

३७ तुमच्या वाडवडिलांवर त्याचं प्रेम होतं आणि त्याने त्यांच्या संततीला* निवडलं,+ म्हणूनच त्याने तुमच्यावर सतत आपलं लक्ष ठेवून आपल्या महान सामर्थ्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं. ३८ त्याने तुमच्यापेक्षाही मोठ्या आणि शक्‍तिशाली राष्ट्रांना तुमच्यासमोरून हाकलून लावलं; त्याने हे यासाठी केलं, की तुम्हाला त्या राष्ट्रांत आणून त्यांची जमीन तुम्हाला वारसा म्हणून द्यावी; आणि आज हेच घडत आहे.+ ३९ म्हणून, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर+ यहोवा हाच खरा देव आहे आणि त्याच्याशिवाय इतर कोणीही देव नाही,+ ही गोष्ट आज समजून घ्या आणि ती आठवणीत ठेवा. ४० मी तुम्हाला आज त्याचे जे नियम आणि ज्या आज्ञा सांगत आहे त्या तुम्ही नेहमी पाळा, म्हणजे तुमचं आणि पुढे तुमच्या मुलाबाळांचंही भलं होईल आणि जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देणार आहे, त्यात तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल.”+

४१ त्या वेळी मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे तीन शहरं निवडली.+ ४२ जर पूर्वीपासून मनात द्वेष नसताना एखाद्या माणसाने दुसऱ्‍या माणसाला चुकून ठार मारलं,+ तर त्याने आपला जीव वाचवण्यासाठी त्यांपैकी एका शहरात पळून जावं.+ ४३ ही शहरं म्हणजे, रऊबेन वंशासाठी पठारावरच्या ओसाड रानातलं बेसेर,+ गाद वंशासाठी गिलादमधलं रामोथ+ आणि मनश्‍शेच्या वंशासाठी+ बाशानमधलं गोलान.+

४४ मोशेने इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र+ दिलं ते हे आहे. ४५ इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर मोशेने त्यांना या स्मरण-सूचना, नियम आणि न्याय-निर्णय सांगितले.+ ४६ त्या वेळी इस्राएली लोक यार्देनच्या प्रदेशात बेथ-पौरच्या+ समोर असलेल्या खोऱ्‍यात, म्हणजे हेशबोनमध्ये+ राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन याच्या देशात राहत होते. मोशेने आणि इस्राएली लोकांनी त्याला इजिप्तमधून बाहेर आल्यावर हरवलं होतं.+ ४७ त्यांनी त्याच्या देशाचा, तसंच बाशानचा राजा ओग+ याच्या देशाचाही ताबा घेतला. हे दोघंही अमोरी लोकांचे राजे होते. अमोरी लोक यार्देनच्या पूर्वेकडे, ४८ आर्णोन खोऱ्‍याच्या सीमेवर असलेल्या अरोएरपासून,+ सियोन म्हणजेच हर्मोन पर्वतापर्यंत+ ४९ आणि यार्देनच्या पूर्वेकडच्या सबंध अराबामध्ये, आणि पिसगाच्या उतारांच्या पायथ्याजवळ+ असलेल्या अराबा* समुद्रापर्यंतच्या क्षेत्रात राहत होते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा