वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • यहोवाच्या स्वर्गदूताने दिलेला इशारा (१-५)

      • यहोशवाचा मृत्यू (६-१०)

      • इस्राएलला वाचवण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक (११-२३)

शास्ते २:१

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरमधून.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२०, २३; यहो ५:१३, १४
  • +यहो ५:८, ९
  • +उत्प १२:७; २६:३
  • +उत्प १७:१, ७; लेवी २६:४२

शास्ते २:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३२; अनु ७:२; २कर ६:१४
  • +निर्ग ३४:१३; गण ३३:५२
  • +शास १:२८

शास्ते २:३

समासातील संदर्भ

  • +शास २:२०-२३
  • +गण ३३:५५; यहो २३:१२, १३
  • +निर्ग २३:३३; अनु ७:१६; १रा ११:२

शास्ते २:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “शोक करणारे.”

शास्ते २:६

समासातील संदर्भ

  • +यहो २४:२८

शास्ते २:७

समासातील संदर्भ

  • +यहो २३:३; २४:३१

शास्ते २:८

समासातील संदर्भ

  • +यहो २४:२९

शास्ते २:९

समासातील संदर्भ

  • +यहो १९:४९, ५०
  • +यहो २४:३०

शास्ते २:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाली.”

शास्ते २:११

समासातील संदर्भ

  • +शास ३:७; १०:६; १रा १८:१७, १८

शास्ते २:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:१६
  • +अनु ६:१४
  • +निर्ग २०:५

शास्ते २:१३

समासातील संदर्भ

  • +शास ३:७; १०:६; १रा ११:५

शास्ते २:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “विकलं.”

समासातील संदर्भ

  • +शास ३:८; २रा १७:२०; स्तो १०६:४०, ४१
  • +शास ४:२
  • +लेवी २६:१७, ३७; अनु २८:१५, २५

शास्ते २:१५

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२५, २६
  • +अनु २८:१५
  • +शास १०:९

शास्ते २:१६

समासातील संदर्भ

  • +शास ३:९; १शमु १२:११; नहे ९:२७; स्तो १०६:४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८७, पृ. ३१

शास्ते २:१७

तळटीपा

  • *

    किंवा “इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायचे.”

समासातील संदर्भ

  • +शास २:७

शास्ते २:१८

समासातील संदर्भ

  • +शास ४:३
  • +अनु ३२:३६; स्तो १०६:४५
  • +शास ३:९

शास्ते २:१९

समासातील संदर्भ

  • +शास ४:१; ८:३३

शास्ते २:२०

समासातील संदर्भ

  • +अनु ७:४; शास १०:७; स्तो १०६:४०
  • +निर्ग २४:३, ८; ३४:२७; अनु २९:१; यहो २३:१६
  • +लेवी २६:१४, १७

शास्ते २:२१

समासातील संदर्भ

  • +यहो १३:१, २

शास्ते २:२२

समासातील संदर्भ

  • +गण ३३:५५; अनु ८:२; यहो २३:१२, १३; शास ३:४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते २:१निर्ग २३:२०, २३; यहो ५:१३, १४
शास्ते २:१यहो ५:८, ९
शास्ते २:१उत्प १२:७; २६:३
शास्ते २:१उत्प १७:१, ७; लेवी २६:४२
शास्ते २:२निर्ग २३:३२; अनु ७:२; २कर ६:१४
शास्ते २:२निर्ग ३४:१३; गण ३३:५२
शास्ते २:२शास १:२८
शास्ते २:३शास २:२०-२३
शास्ते २:३गण ३३:५५; यहो २३:१२, १३
शास्ते २:३निर्ग २३:३३; अनु ७:१६; १रा ११:२
शास्ते २:६यहो २४:२८
शास्ते २:७यहो २३:३; २४:३१
शास्ते २:८यहो २४:२९
शास्ते २:९यहो १९:४९, ५०
शास्ते २:९यहो २४:३०
शास्ते २:११शास ३:७; १०:६; १रा १८:१७, १८
शास्ते २:१२अनु ३१:१६
शास्ते २:१२अनु ६:१४
शास्ते २:१२निर्ग २०:५
शास्ते २:१३शास ३:७; १०:६; १रा ११:५
शास्ते २:१४शास ३:८; २रा १७:२०; स्तो १०६:४०, ४१
शास्ते २:१४शास ४:२
शास्ते २:१४लेवी २६:१७, ३७; अनु २८:१५, २५
शास्ते २:१५अनु ४:२५, २६
शास्ते २:१५अनु २८:१५
शास्ते २:१५शास १०:९
शास्ते २:१६शास ३:९; १शमु १२:११; नहे ९:२७; स्तो १०६:४३
शास्ते २:१७शास २:७
शास्ते २:१८शास ४:३
शास्ते २:१८अनु ३२:३६; स्तो १०६:४५
शास्ते २:१८शास ३:९
शास्ते २:१९शास ४:१; ८:३३
शास्ते २:२०अनु ७:४; शास १०:७; स्तो १०६:४०
शास्ते २:२०निर्ग २४:३, ८; ३४:२७; अनु २९:१; यहो २३:१६
शास्ते २:२०लेवी २६:१४, १७
शास्ते २:२१यहो १३:१, २
शास्ते २:२२गण ३३:५५; अनु ८:२; यहो २३:१२, १३; शास ३:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते २:१-२३

शास्ते

२ मग यहोवाचा स्वर्गदूत+ गिलगाल+ इथून निघाला आणि बोखीममध्ये आला. तो इस्राएली लोकांना म्हणाला: “मी तुम्हाला इजिप्तमधून* बाहेर काढलं, आणि जो देश तुमच्या पूर्वजांना द्यायचं वचन दिलं होतं, त्या देशात तुम्हाला आणलं.+ मी तुम्हाला असंही म्हणालो होतो: ‘मी तुमच्यासोबत जो करार केला, तो मी कधीच मोडणार नाही.+ २ या देशातल्या लोकांसोबत करार करू नका.+ त्यांच्या वेदी पाडून टाका.’+ पण, तुम्ही माझं ऐकलं नाही.+ तुम्ही असं का केलं? ३ म्हणून मी म्हणालो होतो त्याप्रमाणे, ‘मी त्यांना तुमच्यासमोरून हाकलून देणार नाही;+ ते तुम्हाला आपल्या जाळ्यात अडकवतील+ आणि तुम्ही बहकून त्यांच्या दैवतांची उपासना करू लागाल.’”+

४ यहोवाच्या स्वर्गदूताने इस्राएली लोकांना हे सांगितलं, तेव्हा ते मोठ्याने रडू लागले. ५ त्यामुळे, त्यांनी त्या जागेचं नाव बोखीम* ठेवलं आणि तिथे यहोवाला बलिदान अर्पण केलं.

६ यहोशवाने इस्राएली लोकांना पाठवून दिलं, तेव्हा ते आपापल्या वारशाच्या प्रदेशाचा ताबा घ्यायला निघून गेले.+ ७ यहोशवा जिवंत असेपर्यंत, तसंच त्याच्या मृत्यूनंतर मागे राहिलेले वडीलजन जिवंत असेपर्यंत, इस्राएली लोक यहोवाची उपासना करत राहिले. यहोवाने इस्राएलसाठी केलेल्या मोठमोठ्या गोष्टी या वडीलजनांनी पाहिल्या होत्या.+ ८ मग यहोवाचा सेवक, म्हणजे नूनचा मुलगा यहोशवा वयाच्या ११० व्या वर्षी मरण पावला.+ ९ लोकांनी त्याला तिमनाथ-हेरेस+ इथे त्याच्या वारशाच्या प्रदेशात पुरलं; हे ठिकाण, गाश पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ भागात आहे.+ १० ती संपूर्ण पिढी मरण पावली.* त्यानंतर, अशी एक पिढी जन्माला आली जिला यहोवाची ओळख नव्हती किंवा त्याने इस्राएलसाठी केलेल्या गोष्टींची माहिती नव्हती.

११ त्यामुळे, इस्राएली लोकांनी यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं, आणि ते बआल दैवतांची पूजा करू लागले.+ १२ ज्या देवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं होतं त्या त्यांच्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला त्यांनी सोडून दिलं.+ ते त्यांच्या आसपास राहणाऱ्‍या लोकांच्या दैवतांमागे लागले+ आणि त्यांच्या पाया पडू लागले. असं करून त्यांनी यहोवाचा क्रोध भडकवला.+ १३ त्यांनी यहोवाला सोडून दिलं आणि ते बआल व अष्टारोथच्या मूर्तींची पूजा करू लागले.+ १४ म्हणून, इस्राएली लोकांवर यहोवाचा क्रोध भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिलं* आणि लुटारूंनी त्यांना लुटलं.+ देवाने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हवाली केलं,+ आणि ते आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरू शकले नाहीत.+ १५ यहोवाने म्हटलं होतं आणि यहोवाने शपथ घेतली होती त्याप्रमाणेच घडलं.+ यहोवा त्यांच्या विरोधात असल्यामुळे, ते जिथे कुठे जायचे तिथे तो त्यांच्यावर संकटं आणायचा,+ आणि त्यांचं जीवन दुःखाने भरून जायचं.+ १६ मग, यहोवा त्यांच्यासाठी न्यायाधीश नेमायचा, आणि हे न्यायाधीश त्यांना लुटारूंच्या हातून वाचवायचे.+

१७ पण, इस्राएली लोक त्या न्यायाधीशांचंही ऐकायचे नाहीत; ते इतर दैवतांची उपासना करायचे* आणि त्यांच्या पाया पडायचे. त्यांचे पूर्वज ज्या मार्गाने चालले त्यापासून ते लगेच बहकले. त्यांच्या पूर्वजांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या;+ पण यांनी मात्र त्या पाळल्या नाहीत. १८ त्यांच्यावर जुलूम करणाऱ्‍या+ आणि त्यांना वाईट वागणूक देणाऱ्‍या लोकांमुळे ते कण्हायचे, तेव्हा यहोवाला त्यांची दया यायची.+ आणि त्यांना वाचवण्यासाठी यहोवा न्यायाधीश नेमायचा.+ त्या न्यायाधीशाच्या संपूर्ण जीवनकाळात यहोवा त्याच्यासोबत राहून इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवायचा.

१९ पण, न्यायाधीशाचा मृत्यू झाल्यानंतर इस्राएली लोक परत इतर दैवतांच्या मागे लागून त्यांची उपासना करायचे आणि त्यांच्या पाया पडायचे.+ अशा रितीने, ते आपल्या वाडवडिलांपेक्षाही जास्त वाईट वागायचे. इस्राएली लोकांनी आपली वाईट कामं आणि आपला हट्टी स्वभाव सोडला नाही. २० शेवटी यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला,+ आणि तो म्हणाला: “मी यांच्या पूर्वजांशी जो करार केला होता तो या राष्ट्राने मोडला आहे,+ आणि माझ्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाहीत.+ २१ म्हणून, यहोशवाच्या मृत्यूनंतर या देशात जी शत्रू राष्ट्रं उरली आहेत त्यांपैकी एकही राष्ट्र मी त्यांच्यापुढून घालवून देणार नाही.+ २२ इस्राएली लोक आपल्या पूर्वजांप्रमाणे यहोवाच्या मार्गाने चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी असं करीन.”+ २३ म्हणूनच, यहोवाने त्या राष्ट्रांना राहू दिलं. त्याने त्यांना लगेच हाकलून दिलं नाही, किंवा त्यांना यहोशवाच्याही हाती दिलं नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा