वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • येशूद्वारे देवाकडून प्रकटीकरण (१-३)

      • सात मंडळ्यांना नमस्कार (४-८)

        • “अल्फा आणि ओमेगा मी आहे” (८)

      • पवित्र शक्‍तीच्या प्रभावाखाली येऊन योहान प्रभूच्या दिवसात (९-११)

      • गौरवण्यात आलेल्या येशूचा दृष्टान्त (१२-२०)

प्रकटीकरण १:१

तळटीपा

  • *

    किंवा “खुलासा; उघड करणं.”

  • *

    किंवा कदाचित, “येशूचा.”

समासातील संदर्भ

  • +दान २:२८
  • +आम ३:७; प्रक ७:३, ४
  • +मत्त १०:२; मार्क १:१९; योह २१:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१९, पृ. २-३

    प्रकटीकरण कळस, पृ. १५-१७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १५, १९

    ११/१/१९९९, पृ. ६

प्रकटीकरण १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६-१७

प्रकटीकरण १:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १:२; लूक ११:२८; योह १३:१७; याक १:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    १२/१/१९९९, पृ. १४-१९

    ४/१/१९८९, पृ. १०-११

    १२/१/१९८८, पृ. १६-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. ६, १७

प्रकटीकरण १:४

तळटीपा

  • *

    ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रक १:११
  • +प्रक १:८; ४:८; ११:१७
  • +प्रक ४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १८

प्रकटीकरण १:५

समासातील संदर्भ

  • +प्रक ३:१४
  • +कल १:१८
  • +स्तो ८९:२७; १ती ६:१५; प्रक १९:१६
  • +योह १५:९
  • +इब्री ९:१४; १पेत्र १:१८, १९; १यो १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १०

प्रकटीकरण १:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:६; लूक २२:२८-३०
  • +१पेत्र २:५; प्रक ५:९, १०; २०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९

प्रकटीकरण १:७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६४; मार्क १३:२६
  • +मत्त २४:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    पृ. ६१-६२

    ४/१/१९९३, पृ. ९-१०

    ३/१/१९८८, पृ. २०

    प्रकटीकरण कळस, पृ. १९-२०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४६

प्रकटीकरण १:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:३
  • +यश ४८:१२; प्रक २१:६; २२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०-३१

    १२/१/१९९९, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. २०

प्रकटीकरण १:९

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१७
  • +मत्त २४:९
  • +लूक १२:३२
  • +मत्त १०:२२; २ती २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २०-२१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १४-१५

प्रकटीकरण १:१०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२-२४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १०

    १२/१५/१९९७, पृ. ११

    ४/१/१९८९, पृ. ११-१२

    १२/१/१९८८, पृ. १७

    ९/१/१९८९, पृ. १०

प्रकटीकरण १:११

समासातील संदर्भ

  • +इफि १:१; प्रक २:१
  • +प्रक २:८
  • +प्रक २:१२
  • +प्रक २:१८
  • +प्रक ३:१
  • +प्रक ३:७
  • +प्रक ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    ४/१/१९८९, पृ. ११

    १२/१/१९८८, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. २३-२४

प्रकटीकरण १:१२

तळटीपा

  • *

    एक प्रकारची समई.

समासातील संदर्भ

  • +प्रक १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५, २८-२९

प्रकटीकरण १:१३

समासातील संदर्भ

  • +दान ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५

प्रकटीकरण १:१४

समासातील संदर्भ

  • +प्रक १९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५

प्रकटीकरण १:१५

समासातील संदर्भ

  • +प्रक २:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५-२६

प्रकटीकरण १:१६

तळटीपा

  • *

    किंवा “चेहरा.”

समासातील संदर्भ

  • +प्रक १:२०
  • +यश ४९:२
  • +मत्त १७:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १४

    प्रकटीकरण कळस, पृ. २६-२७, २८-२९

प्रकटीकरण १:१७

समासातील संदर्भ

  • +प्रेका २६:२३; कल १:१८; प्रक १:५
  • +प्रक २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०-३१

    प्रकटीकरण कळस, पृ. २६-२८

प्रकटीकरण १:१८

तळटीपा

  • *

    ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर १५:४५
  • +१पेत्र ३:१८
  • +रोम ६:९; १ती ६:१६
  • +मत्त १६:१८; योह ६:५४; ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७-२८

    उपासनेतील ऐक्य, पृ. ७३-७४

प्रकटीकरण १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४

प्रकटीकरण १:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:१६; फिलि २:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ११/२०१९, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १४

    ९/१५/२०१०, पृ. २७-२८

    १/१५/२००९, पृ. ३०

    ४/१/२००७, पृ. २८

    ५/१५/२००३, पृ. १०

    ३/१५/२००२, पृ. १४

    १२/१/१९८९, पृ. २१

    प्रकटीकरण कळस, पृ. २८-२९, १३६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १:१दान २:२८
प्रकटी. १:१आम ३:७; प्रक ७:३, ४
प्रकटी. १:१मत्त १०:२; मार्क १:१९; योह २१:२०
प्रकटी. १:३स्तो १:२; लूक ११:२८; योह १३:१७; याक १:२२
प्रकटी. १:४प्रक १:११
प्रकटी. १:४प्रक १:८; ४:८; ११:१७
प्रकटी. १:४प्रक ४:५
प्रकटी. १:५योह १५:९
प्रकटी. १:५इब्री ९:१४; १पेत्र १:१८, १९; १यो १:७
प्रकटी. १:५प्रक ३:१४
प्रकटी. १:५कल १:१८
प्रकटी. १:५स्तो ८९:२७; १ती ६:१५; प्रक १९:१६
प्रकटी. १:६निर्ग १९:६; लूक २२:२८-३०
प्रकटी. १:६१पेत्र २:५; प्रक ५:९, १०; २०:६
प्रकटी. १:७मत्त २६:६४; मार्क १३:२६
प्रकटी. १:७मत्त २४:३०
प्रकटी. १:८निर्ग ६:३
प्रकटी. १:८यश ४८:१२; प्रक २१:६; २२:१३
प्रकटी. १:९रोम ८:१७
प्रकटी. १:९मत्त २४:९
प्रकटी. १:९लूक १२:३२
प्रकटी. १:९मत्त १०:२२; २ती २:१२
प्रकटी. १:११इफि १:१; प्रक २:१
प्रकटी. १:११प्रक २:८
प्रकटी. १:११प्रक २:१२
प्रकटी. १:११प्रक २:१८
प्रकटी. १:११प्रक ३:१
प्रकटी. १:११प्रक ३:७
प्रकटी. १:११प्रक ३:१४
प्रकटी. १:१२प्रक १:२०
प्रकटी. १:१३दान ७:१३
प्रकटी. १:१४प्रक १९:१२
प्रकटी. १:१५प्रक २:१८
प्रकटी. १:१६प्रक १:२०
प्रकटी. १:१६यश ४९:२
प्रकटी. १:१६मत्त १७:१, २
प्रकटी. १:१७प्रेका २६:२३; कल १:१८; प्रक १:५
प्रकटी. १:१७प्रक २:८
प्रकटी. १:१८१कर १५:४५
प्रकटी. १:१८१पेत्र ३:१८
प्रकटी. १:१८रोम ६:९; १ती ६:१६
प्रकटी. १:१८मत्त १६:१८; योह ६:५४; ११:२५
प्रकटी. १:२०मत्त ५:१६; फिलि २:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १:१-२०

योहानला झालेलं प्रकटीकरण

१ येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण,* जे देवाने त्याला यासाठी दिलं,+ की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.+ येशूने आपल्या दूताला पाठवून त्याच्याद्वारे देवाचा* सेवक योहान याला ते चिन्हांच्या रूपात प्रकट केलं.+ २ देवाने दिलेल्या वचनाबद्दल आणि येशू ख्रिस्ताने दिलेल्या साक्षीबद्दल, हो, आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल योहानने साक्ष दिली. ३ जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकून त्यात सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात ते आशीर्वादित आहेत,+ कारण नेमलेली वेळ जवळ आली आहे.

४ आशिया प्रांतात असलेल्या सात मंडळ्यांना योहानकडून:+

“जो आहे, जो होता आणि जो येत आहे,” त्याच्याकडून+ आणि त्याच्या राजासनापुढे असलेल्या सात अदृश्‍य शक्‍तींकडून,*+ ५ तसंच, जो “विश्‍वासू साक्षीदार,”+ “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,”+ आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून+ तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

ज्याचं आपल्यावर प्रेम आहे+ आणि ज्याने स्वतःच्या रक्‍ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्‍त केलं,+ ६ आणि त्याचा देव आणि पिता याच्यासाठी ज्याने आपल्याला एक राज्य+ आणि याजक असं केलं,+ त्याला सदासर्वकाळ गौरव आणि सामर्थ्य मिळो. आमेन.

७ पाहा! तो ढगांसोबत येत आहे+ आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकलं तेही त्याला पाहतील. त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सर्व वंश छाती बडवून शोक करतील.+ हो, आमेन.

८ “जो आहे, जो होता आणि जो येत आहे, जो सर्वशक्‍तिमान,” तो यहोवा* देव+ म्हणतो, “अल्फा आणि ओमेगा* मी आहे.”+

९ मी योहान तुमचा भाऊ आणि येशू ख्रिस्ताचा अनुयायी या नात्याने+ तुमच्यासोबत संकटात,+ राज्यात+ आणि धीरात तुमचा भागीदार आहे.+ देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. १० तेव्हा पवित्र शक्‍तीच्या* प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोहोचलो आणि मला पाठीमागून कर्णा वाजत असल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. ११ तो म्हणाला: “तुला जे काही दिसतं ते गुंडाळीत लिही, आणि ते इफिस,+ स्मुर्णा,+ पर्गम,+ थुवतीरा,+ सार्दीस,+ फिलदेल्फिया+ आणि लावदिकीया+ इथे असलेल्या सात मंडळ्यांना पाठव.”

१२ माझ्यासोबत कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी वळलो, तेव्हा मला सोन्याचे सात दीपवृक्ष* दिसले.+ १३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला. १४ त्याच्या डोक्यावरचे केस पांढऱ्‍या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे आगीच्या ज्वालांसारखे होते.+ १५ त्याचे पाय, भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे+ आणि त्याचा आवाज पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा होता. १६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते+ आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार+ निघाली होती. त्याचं रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्‍या सूर्यासारखं होतं.+ १७ त्याला पाहून मी जणू मेल्याप्रमाणे त्याच्या पायाजवळ पडलो.

तेव्हा त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटलं: “भिऊ नकोस. मी पहिला+ आणि शेवटला आहे.+ १८ जो जिवंत तो मी आहे.+ मी मेलो होतो,+ पण पाहा! मी सदासर्वकाळ जिवंत राहतो+ आणि माझ्याजवळ मृत्यूच्या आणि कबरेच्या* किल्ल्या आहेत.+ १९ म्हणून तू पाहिलेल्या या गोष्टी, ज्या आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्या गोष्टी लिहून घे. २० माझ्या उजव्या हातात तू पाहिलेल्या सात ताऱ्‍यांचं आणि सोन्याच्या सात दीपवृक्षांचं पवित्र रहस्य असं आहे: सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे दूत आणि सात दीपवृक्ष म्हणजे सात मंडळ्या.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा