वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • येशूचे १२ प्रेषित (१-४)

      • सेवाकार्यासाठी सूचना (५-१५)

      • शिष्यांचा छळ होईल (१६-२५)

      • माणसाची नाही, तर देवाची भीती बाळगा (२६-३१)

      • शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी (३२-३९)

      • येशूच्या शिष्यांचा स्वीकार (४०-४२)

मत्तय १०:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:१४, १५; ६:७; लूक ९:१, २

मत्तय १०:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:१६-१९; लूक ६:१३-१६; प्रेका १:१३
  • +योह १:४२; प्रेका १५:१४
  • +मार्क १:१६; योह १:४०
  • +मत्त ४:२१

मत्तय १०:३

समासातील संदर्भ

  • +योह १:४५
  • +योह ११:१६; २०:२७
  • +मार्क २:१४; लूक ५:२७

मत्तय १०:४

तळटीपा

  • *

    म्हणजे, “आवेशी असलेला.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४७; योह १३:१८

मत्तय १०:५

समासातील संदर्भ

  • +मार्क ६:७; लूक ९:१, २
  • +२रा १७:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५१

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९०, पृ. ८

मत्तय १०:६

समासातील संदर्भ

  • +यश ५३:६; यहे ३४:६; प्रेका १३:४५, ४६

मत्तय १०:७

समासातील संदर्भ

  • +मत्त ४:१७; लूक १०:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००२, पृ. ९

    ८/१/१९९०, पृ. १२-१३

    ५/१/१९८६, पृ. १४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४९

मत्तय १०:८

समासातील संदर्भ

  • +लूक ९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००३, पृ. २०-२२

    २/१५/२००१, पृ. २८

    ८/१/१९९०, पृ. १३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४९

मत्तय १०:९

तळटीपा

  • *

    कदाचित एक प्रकारचा कमरपट्टा ज्यात पैसे ठेवले जायचे.

समासातील संदर्भ

  • +मार्क ६:८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ६/२०१३, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. ६

    ८/१/१९९०, पृ. १३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ९०

मत्तय १०:१०

समासातील संदर्भ

  • +लूक ९:३
  • +लूक १०:७; १कर ९:७, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ६/२०१३, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. ६

    ८/१/१९९०, पृ. १३

    ५/१/१९८६, पृ. १४-१५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ९०

मत्तय १०:११

समासातील संदर्भ

  • +मार्क ६:१०; लूक ९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. २८-२९

    ७/१५/२००१, पृ. ११-१३

    १२/१५/१९९६, पृ. १६-१७

    २/१५/१९९६, पृ. १९-२०

    ३/१/१९८८, पृ. २४-२५

    ५/१/१९८६, पृ. १५

    राज्य सेवा,

    १२/२००३, पृ. १

मत्तय १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१८, पृ. २२

    ५/१/१९८६, पृ. १५

मत्तय १०:१३

समासातील संदर्भ

  • +लूक १०:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००१, पृ. १३

    ५/१/१९८६, पृ. १५

मत्तय १०:१४

समासातील संदर्भ

  • +मार्क ६:११; लूक ९:५; १०:६, ११; प्रेका १३:५०, ५१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८९, पृ. ३१-३२

    ३/१/१९८८, पृ. २४-२५

मत्तय १०:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:४, ५; २पेत्र २:६; यहू ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९०, पृ. १३

मत्तय १०:१६

समासातील संदर्भ

  • +फिलि २:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. २९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९६, पृ. २२

मत्तय १०:१७

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:९
  • +मत्त २३:३४; मार्क १३:९; लूक २१:१२, १३
  • +प्रेका ५:४०; २कर ११:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००३, पृ. १२

मत्तय १०:१८

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:१४
  • +प्रेका ४:८; २४:१०; २५:२३; २६:२५; २७:२३, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. १६

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००३, पृ. १२

    ९/१/१९९०, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५०

मत्तय १०:१९

समासातील संदर्भ

  • +मार्क १३:११; लूक १२:११, १२; २१:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. २४-२५

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

मत्तय १०:२०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह १४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. २४-२५

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

मत्तय १०:२१

समासातील संदर्भ

  • +मीख ७:६; मत्त १०:३६

मत्तय १०:२२

तळटीपा

  • *

    किंवा “धीर धरतो.”

  • *

    किंवा “त्याचंच तारण होईल.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:९; लूक २१:१७; योह १५:२१
  • +मत्त २४:१३; लूक २१:१९; प्रक २:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५०

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९०, पृ. ८

मत्तय १०:२३

समासातील संदर्भ

  • +मत्त २३:३४; प्रेका ८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००२, पृ. ३२

    ९/१/१९९०, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५०

मत्तय १०:२४

समासातील संदर्भ

  • +योह १५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५०

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९०, पृ. ९

मत्तय १०:२५

तळटीपा

  • *

    दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:२१
  • +मत्त १२:२४; मार्क ३:२२; लूक ११:१५; योह ८:४८

मत्तय १०:२६

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:२२; लूक ८:१७

मत्तय १०:२७

समासातील संदर्भ

  • +लूक १२:३

मत्तय १०:२८

तळटीपा

  • *

    किंवा “जीवनाची आशा हिरावून घेऊ शकत नाहीत.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत २९:२५; प्रक २:१०
  • +लूक १२:४, ५; इब्री १०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. २०

    १२/१/२००१, पृ. २३

    ९/१/१९९०, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५०

मत्तय १०:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “असारियन,”  एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक १२:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३८

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. ३ २०१८, पृ. ४

    नवे जग भाषांतर, पृ. २६२६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००८, पृ. २५

    २/१/२००५, पृ. ५-६

    ७/१/२००३, पृ. १६-१७

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. १३

मत्तय १०:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३८

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००५, पृ. ५-६

    ७/१/२००३, पृ. १६-१७

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. १३

मत्तय १०:३१

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३८

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. ३ २०१८, पृ. ४

    २/१/२००५, पृ. ५-६

    ७/१/२००३, पृ. १६-१७

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. १२-१३

मत्तय १०:३२

समासातील संदर्भ

  • +रोम १०:९
  • +लूक १२:८, ९; प्रक ३:५

मत्तय १०:३३

समासातील संदर्भ

  • +मार्क ८:३८; लूक ९:२६; २ती २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९०, पृ. २४-२५

मत्तय १०:३४

समासातील संदर्भ

  • +लूक १२:५१-५३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१७, पृ. १२-१६

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. २९

मत्तय १०:३५

समासातील संदर्भ

  • +मीख ७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. ११

    १/१५/२००८, पृ. २९

मत्तय १०:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. ११

मत्तय १०:३७

समासातील संदर्भ

  • +मत्त १९:२९; लूक १४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५८

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९५, पृ. ८-९

    ८/१/१९८६, पृ. १२-१४

मत्तय १०:३८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:२४, २५; मार्क ८:३४, ३५; लूक ९:२३; १४:२७

मत्तय १०:३९

तळटीपा

  • *

    किंवा “आपलं जीवन.”

  • *

    किंवा “आपलं जीवन.”

समासातील संदर्भ

  • +लूक १७:३३; योह १२:२५

मत्तय १०:४०

समासातील संदर्भ

  • +मत्त २५:४०; लूक १०:१६; योह १२:४४; १३:२०

मत्तय १०:४१

समासातील संदर्भ

  • +१रा १७:९, १०, २०-२३; २रा ४:८, १३-१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००३, पृ. १२

मत्तय १०:४२

समासातील संदर्भ

  • +मत्त २५:४०; मार्क ९:४१; इब्री ६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. २४-२५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. १०:१मार्क ३:१४, १५; ६:७; लूक ९:१, २
मत्त. १०:२मार्क ३:१६-१९; लूक ६:१३-१६; प्रेका १:१३
मत्त. १०:२योह १:४२; प्रेका १५:१४
मत्त. १०:२मार्क १:१६; योह १:४०
मत्त. १०:२मत्त ४:२१
मत्त. १०:३योह १:४५
मत्त. १०:३योह ११:१६; २०:२७
मत्त. १०:३मार्क २:१४; लूक ५:२७
मत्त. १०:४मत्त २६:४७; योह १३:१८
मत्त. १०:५मार्क ६:७; लूक ९:१, २
मत्त. १०:५२रा १७:२४
मत्त. १०:६यश ५३:६; यहे ३४:६; प्रेका १३:४५, ४६
मत्त. १०:७मत्त ४:१७; लूक १०:९
मत्त. १०:८लूक ९:२
मत्त. १०:९मार्क ६:८, ९
मत्त. १०:१०लूक ९:३
मत्त. १०:१०लूक १०:७; १कर ९:७, १४
मत्त. १०:११मार्क ६:१०; लूक ९:४
मत्त. १०:१३लूक १०:५
मत्त. १०:१४मार्क ६:११; लूक ९:५; १०:६, ११; प्रेका १३:५०, ५१
मत्त. १०:१५उत्प १९:४, ५; २पेत्र २:६; यहू ७
मत्त. १०:१६फिलि २:१४, १५
मत्त. १०:१७मत्त २४:९
मत्त. १०:१७मत्त २३:३४; मार्क १३:९; लूक २१:१२, १३
मत्त. १०:१७प्रेका ५:४०; २कर ११:२४
मत्त. १०:१८मत्त २४:१४
मत्त. १०:१८प्रेका ४:८; २४:१०; २५:२३; २६:२५; २७:२३, २४
मत्त. १०:१९मार्क १३:११; लूक १२:११, १२; २१:१४, १५
मत्त. १०:२०योह १४:२६
मत्त. १०:२१मीख ७:६; मत्त १०:३६
मत्त. १०:२२मत्त २४:९; लूक २१:१७; योह १५:२१
मत्त. १०:२२मत्त २४:१३; लूक २१:१९; प्रक २:१०
मत्त. १०:२३मत्त २३:३४; प्रेका ८:१
मत्त. १०:२४योह १५:२०
मत्त. १०:२५१पेत्र २:२१
मत्त. १०:२५मत्त १२:२४; मार्क ३:२२; लूक ११:१५; योह ८:४८
मत्त. १०:२६मार्क ४:२२; लूक ८:१७
मत्त. १०:२७लूक १२:३
मत्त. १०:२८नीत २९:२५; प्रक २:१०
मत्त. १०:२८लूक १२:४, ५; इब्री १०:३१
मत्त. १०:२९लूक १२:६, ७
मत्त. १०:३१मत्त ६:२६
मत्त. १०:३२रोम १०:९
मत्त. १०:३२लूक १२:८, ९; प्रक ३:५
मत्त. १०:३३मार्क ८:३८; लूक ९:२६; २ती २:१२
मत्त. १०:३४लूक १२:५१-५३
मत्त. १०:३५मीख ७:६
मत्त. १०:३७मत्त १९:२९; लूक १४:२६
मत्त. १०:३८मत्त १६:२४, २५; मार्क ८:३४, ३५; लूक ९:२३; १४:२७
मत्त. १०:३९लूक १७:३३; योह १२:२५
मत्त. १०:४०मत्त २५:४०; लूक १०:१६; योह १२:४४; १३:२०
मत्त. १०:४११रा १७:९, १०, २०-२३; २रा ४:८, १३-१७
मत्त. १०:४२मत्त २५:४०; मार्क ९:४१; इब्री ६:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय १०:१-४२

मत्तयने सांगितलेला संदेश

१० मग त्याने आपल्या १२ शिष्यांना बोलावलं आणि त्यांना दुष्ट स्वर्गदूतांवर* अधिकार देऊन, त्या दुष्ट स्वर्गदूतांना काढून टाकण्याचा, तसंच, सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरी करण्याचा अधिकारही दिला.+

२ त्याच्या १२ प्रेषितांची* नावं अशी होती:+ पहिला, शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया,+ जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान,+ ३ फिलिप्प, बर्थलमय,+ थोमा,+ जकात वसूल करणारा मत्तय,+ अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, ४ शिमोन कनानी* आणि ज्याने पुढे येशूचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.+

५ या १२ जणांना येशूने अशा सूचना देऊन पाठवलं:+ “विदेश्‍यांच्या प्रदेशात आणि कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका.+ ६ फक्‍त इस्राएलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडेच जा.+ ७ जाताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.’+ ८ आजाऱ्‍यांना बरं करा,+ मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि दुष्ट स्वर्गदूतांना काढा. तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्हीही फुकट द्या. ९ तुमच्या बटव्यात* सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे पैसे घेऊ नका.+ १० तसंच प्रवासासाठी जेवणाची पिशवी, दोन जोड कपडे, जोडे किंवा काठी सोबत घेऊ नका.+ कारण कामकऱ्‍याला त्याचं अन्‍न मिळणं योग्यच आहे.+

११ कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा. तिथून निघेपर्यंत त्याच्याकडेच मुक्काम करा.+ १२ एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्‍त करा. १३ ते घर योग्य असेल, तर त्यांना शांती लाभेल;+ पण जर योग्य नसेल, तर ती शांती तुमच्याकडे परत येईल. १४ एखाद्या ठिकाणी जर कोणी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.+ १५ मी तुम्हाला खरं सांगतो, न्यायाच्या दिवशी या शहरापेक्षा सदोम आणि गमोरा+ देशाला जास्त सोपं जाईल.

१६ पाहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतोय. म्हणून, सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा.+ १७ लोकांपासून सांभाळून राहा. कारण ते तुम्हाला न्यायालयांच्या हवाली करतील+ आणि त्यांच्या सभास्थानांत+ तुम्हाला फटके मारतील.+ १८ त्यांना आणि विदेश्‍यांना साक्ष मिळावी म्हणून+ माझ्यामुळे तुम्हाला राज्यपालांच्या आणि राजांच्या समोर नेलं जाईल.+ १९ पण जेव्हा ते तुम्हाला त्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसं बोलावं किंवा काय बोलावं याची काळजी करू नका. तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल.+ २० कारण बोलणारे फक्‍त तुम्ही नसून, तुमच्या पित्याची पवित्र शक्‍ती* तुमच्याद्वारे बोलत असते.+ २१ शिवाय, भाऊ भावाला आणि बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल. मुलं आईवडिलांविरुद्ध उठतील आणि त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील.+ २२ माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,* त्यालाच वाचवलं जाईल.*+ २३ जेव्हा ते एका शहरात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्‍या शहरात पळून जा.+ कारण मी तुम्हाला खरं सांगतो, मनुष्याचा मुलगा येईपर्यंत तुम्ही इस्राएलच्या सर्व शहरांचा दौरा पूर्ण करू शकणार नाही.

२४ विद्यार्थी आपल्या शिक्षकापेक्षा किंवा गुलाम आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो.+ २५ विद्यार्थी शिक्षकासारखा आणि गुलाम मालकासारखा झाला तर तेवढंच पुरे आहे.+ लोकांनी घराच्या मालकालाच बालजबूल*+ म्हटलं, तर ते घरच्यांनासुद्धा म्हणणार नाहीत का? २६ म्हणून त्यांना घाबरू नका. कारण अशी कोणतीही झाकलेली गोष्ट नाही, जी उघड होणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ २७ मी तुम्हाला जे अंधारात सांगतो त्याबद्दल उजेडात बोला आणि तुमच्या कानांत कुजबुजलेलं, घरांच्या छतांवरून घोषित करा.+ २८ जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत* त्यांना घाबरू नका.+ तर, जो गेहेन्‍नात* जीवन आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याची भीती बाळगा.+ २९ एका पैशाला* दोन चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, यांपैकी एकही तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही.+ ३० खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत. ३१ म्हणून घाबरू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.+

३२ जो माझ्यावर विश्‍वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर स्वीकारीन.+ ३३ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर नाकारीन.+ ३४ मी पृथ्वीवर शांती आणायला आलोय असं समजू नका. मी शांती आणायला नाही, तर तलवार चालवायला आलोय.+ ३५ कारण मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलोय.+ ३६ खरंच, माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू होतील. ३७ ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या वडिलांवर किंवा आईवर जास्त प्रेम आहे, तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही. आणि ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+ ३८ तसंच, जो आपला वधस्तंभ* घेऊन माझ्यामागे चालत नाही, तोही माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+ ३९ जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल आणि जो माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल.+

४० जो तुम्हाला स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ ४१ जो एखाद्या संदेष्ट्याला, संदेष्टा असल्यामुळे स्वीकारतो त्याला संदेष्ट्याला मिळणारं प्रतिफळ मिळेल.+ तसंच, जो एखाद्या नीतिमान माणसाला, नीतिमान असल्यामुळे स्वीकारतो, त्याला नीतिमान माणसाला मिळणारं प्रतिफळ मिळेल. ४२ मी तुम्हाला खरं सांगतो, जो या शिष्यांपैकी एकाला, माझा शिष्य असल्यामुळे पेलाभर थंड पाणी प्यायला देईल, त्याला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा